state president

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, कोणाला मिळणार संधी?

Nana Patole: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2024, 06:00 AM IST

Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?

Maharashtra Politics :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.

Jun 15, 2024, 10:55 AM IST

'त्यांना' ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न

Chhagan Bhujbal On Brahmins: राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

Aug 22, 2023, 10:08 AM IST

राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षातले 'दादा' नेते सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर आता पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन घमासान सुरु झालंय. यासाठी पक्षातलेच दादा नेते सक्रिय झालेत

Jun 22, 2023, 06:00 PM IST
BJP state president begins the process of change PT1M50S
 Nana Patole will be new State President Of Congress Party. PT3M56S

मुंबई | नाना पटोले नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Nana Patole will be new State President Of Congress Party.

Feb 6, 2021, 03:45 PM IST
Mumbai Aschok Chavan On Speed Up The Process Of Electing The Congress State President PT3M13S

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग

Mumbai Aschok Chavan On Speed Up The Process Of Electing The Congress State President

Jan 6, 2021, 03:20 PM IST
Mumbai Congress Leader Bala Saheb Thorat On No Connection Between Delhi Visit And State President PT3M11S

प्रदेशाध्यक्षापद तरुण नेत्याकडे देण्यास हरकत नाही - बाळासाहेब थोरात

Mumbai Congress Leader Bala Saheb Thorat On No Connection Between Delhi Visit And State President

Jan 5, 2021, 12:30 PM IST

बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार

 दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन बाळासाहेब थोरात देणार राजीनामा 

Jan 4, 2021, 11:41 AM IST

पुण्यातील कचरा प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी सांगितला उपाय

विकेंद्रित कचरा विल्हेवाट हाच पुण्यातील कचरा प्रश्नावर उपाय

Nov 2, 2020, 02:30 PM IST