जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ही असणार शेवटची डेडलाईन
वाहनधारकांसाठी खुशखबर! जुन्हा वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे राज्य सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
एसटी बसेस कात टाकणार अन् 235 कोटी रुपयेही वाचणार! 'हा' निर्णय बदलणार ST ची ओळख
Maharashtra ST Department: राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ लाइन असलेल्या एसटीसंदर्भात मोठा निर्णय
'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी
Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.
Mumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
ST STRIKE | "जालियनवाला बाग हत्याकांड केलं तरी चालेल आम्ही हटणार नाहीत"
एसटी महामंडळाचं (ST Strike) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर (ST Emoplyee Agiation at Azad Maidan) एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
BREAKING : एसटी संपाबाबत तोडगा नाहीच, आंदोलकांविरुद्ध सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय
आवाहन करुनही संप मागे घेत नसल्याने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारने कठोर निर्णय घेतला आहे
'सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही' गोपीचंद पडळकर यांचा इशारा
'भाजपचे 105 आमदार तुमच्यासोबत इथे बसायला येतील' एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप नेते मैदानात
Video | एसटीची 17 टक्के भाडेवाढ? इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार
Maharashtra State Transport Bus May Hike Ticket Fare Due To Rise In Fuel Pricing, 23 October 2021
पुणे | शिवनेरी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
पुणे | शिवनेरी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
मुंबई | मुंबईकरांना एसटीची सेवा, एसटीची आर्थिक घडी पूर्वपदावर
मुंबई | मुंबईकरांना एसटीची सेवा, एसटीची आर्थिक घडी पूर्वपदावर
महत्त्वाचे | परिवहन मंत्री अनिल परब यांची 'अनकट' पत्रकार परिषद
State Transport Minister Anil Parab Uncut Press Conference 4 November 2020
मुंबई | चिमुरडीचं पत्र आंदोलनापेक्षा परिणामकारक - सुभाष देसाई
मुंबई | चिमुरडीचं पत्र आंदोलनापेक्षा परिणामकारक - सुभाष देसाई State Transport Minister Subhash Desai On Letter To CM To Rise Salary
संगमनेरमध्ये एसटीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
एसटीच्या मासिक पासवर विद्यार्थ्यांना ६६.७ इतकी सवलत देण्यात येते.
एसटीच्या एशियाड बसेस लुप्त होणार, लालपरीत रुपांतर
एसटीच्या एशियाड बसेस लुप्त होणार, लालपरीत रुपांतर
Good News : एसटीमध्ये १४ हजार पदे भरणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १४ हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
एम-इंडिकेटरवर आता एसटी
रेल्वेची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एम - इंडिकेटरवर आता एसटी गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक मिळणार आहे.
सातारा-मुंबई बसला अपघात, चार ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सातारा-मुंबई बसला अपघात, चार ठार
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला लोवळ्याजवळ एक्स्प्रेस हायवे वर अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ३० जण जखमी असल्याची माहिती हाती आली आहे.