strike

अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात जनहित याचिका

राज्यात अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Sep 29, 2017, 07:42 AM IST

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर

राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र काँग्रेस इंटक संघटनेने केली. 

Sep 28, 2017, 06:56 PM IST

अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Sep 20, 2017, 04:18 PM IST

सुरक्षा रक्षक संपावर गेल्याने मुंबई मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्र सुरक्षा दलातील मेट्रोमधील कार्यरत असलेले जवान आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात महिला आणि पुरुष कार्यरत असून विविध मांगण्यांसाठी सरकारशी बोलणी सुरू आहेत. पण मागील 7 वर्षापासून या सुरक्षा रक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घेतलेलं नाही. त्याचप्रमाणे पोलीस म्हणून त्यांना सेवेत दाखल केले असले तरी पोलिसांचा कोणताच दर्जा मिळत नसल्याची तक्रार यासुरक्षा रक्षकांनी केली आहे.

Sep 19, 2017, 01:06 PM IST

मेट्रोचे सुरक्षा रक्षक सकाळपासून संपावर

 मेट्रोचे सुरक्षा रक्षक आज सकाळपासून संपावर गेले आहेत. मेट्रोच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान काम करतात. आज सकाळी हे जवान कामावर आलेच नाहीत.

Sep 19, 2017, 10:54 AM IST

ओला-उबर चालक संपावर, प्रवाशांचे होणार हाल

अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी ओला-उबर चालकांनी संप पुकारला आहे. सोमवार मध्यरात्रीपासून ओला-उबर चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Sep 19, 2017, 10:15 AM IST

सरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम

राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय.

Sep 13, 2017, 08:01 PM IST

रत्नागिरीत नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज कंपनी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

येथील 'नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज' कंपनीतल्या जवळपास ८० कर्मचाऱ्यांनी आज कंपनीसमोर धरणे आंदोलन केले. 

Sep 12, 2017, 11:02 PM IST