strike

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे. 

Jul 8, 2017, 08:45 AM IST

शेतकऱ्यांनंतर राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या तयारीत

शेतकऱ्यांच्या संपाचं वादळ अजून काही तासही झालेले नाहीत. तोच राज्य सरकारसमोर आणखी एका संपाचं भूत उभं राहिलंय. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत.

Jun 13, 2017, 03:20 PM IST

जीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार

1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय.

Jun 12, 2017, 09:04 PM IST

90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील

उर्वरीत 10 टक्के मागण्यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघेल

Jun 10, 2017, 06:19 PM IST

90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील

90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील

Jun 10, 2017, 06:03 PM IST

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.

Jun 9, 2017, 01:29 PM IST

शेतकरी कर्जमुक्ती : भाजप-शिवसेनेत तणाव वाढला

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून आज युतीतला तणाव वाढला आहे. आज शिवसेनेनं आज कॅबिनेटच्या बैठकीत गैरहजेरी नोंद केली. दरम्यान, शिवसेना मंत्र्यांनी रितसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Jun 7, 2017, 01:01 PM IST

शिवसेना पदाधिकारी आता शेतक-यांच्‍या दारी

 महाराष्‍ट्रातील शेतक-यांवर होणारा अन्‍याय, त्‍यांच्‍या विविध समस्‍या, कर्जमाफी  यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. 

Jun 6, 2017, 09:18 PM IST

जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळ ठोकण्याचा प्रयत्न

शेतकरी संघटनेच्या कार्यकरत्यानी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळ ठोकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी टाळं ठोकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अडवलं. पण एका कार्यकर्त्यानं गेटवरून चढून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी कार्यकर्ता आणि पोलीसांमध्ये झटापट झाली.पोलिसांनी याप्रकरणी त्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. आंदोलन कर्त्यांनी य़ावएळी विशेषतः सरकार आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Jun 6, 2017, 05:17 PM IST