strike

शेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.

Jun 6, 2017, 11:53 AM IST

पुणे, वाशी मार्केटमध्ये आवक सुरु, पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक

पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी  एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची  आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून  वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.

Jun 6, 2017, 09:59 AM IST

मराठवाड्यातला बंद | उस्मानाबादेत हिंसक वळण

महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिंसक वळण लागलं. शेतक-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.

Jun 5, 2017, 08:43 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात गावागावातील दूध संकलन बंद

गावागावातील दूध संकलन बंद करण्यात आलं. मार्केट समित्याही ओस पडल्या होत्या. 

Jun 5, 2017, 08:28 PM IST

'शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही'

कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

Jun 5, 2017, 06:27 PM IST

शेतकरी संप हाताळताना मुख्यमंत्री एकाकी?

 शेतकरी संप प्रकरणवरून राज्यातील परिस्थिती ढवळून निघाली आहे. 

Jun 5, 2017, 04:19 PM IST

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा

गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.

Jun 4, 2017, 10:37 PM IST