वसई । रिक्षाचालक संपावर, नागरिक हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 03:08 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ४ दिवस संप पुकारला.संप करण्यामागे काय कारण आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेय. एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे, यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
Oct 31, 2017, 10:28 PM IST... तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार नाही!
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेय.
Oct 31, 2017, 10:00 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार
एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाणार
Oct 30, 2017, 07:03 PM ISTबैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु
पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये बैलगाडी मालकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरु झाले आहे.
Oct 28, 2017, 12:20 PM ISTनाशिक । संपामुळे दिवाळी घराबाहेर, प्रवाशांचे प्रचंड हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 01:15 PM ISTपुणे । संपामुळे कर्मचारीही कंटाळलेत, दिवाळी घराबाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 12:59 PM ISTमुंबई । 'बाळासाहेब ठाकरे असते तर संपाची वेळ आली नसती'
Oct 20, 2017, 12:56 PM ISTमुंबई । एसटी संपाबाबत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांनी चर्चा, तोडगा शक्य?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 12:51 PM ISTचार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथाा दिवस असून या चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Oct 20, 2017, 12:50 PM ISTएसटी संपावर तोडगा निघणार, उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.
Oct 20, 2017, 11:13 AM ISTएसटी संपामुळे रेल्वेवर ताण, लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे
राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.
Oct 20, 2017, 11:10 AM ISTएसटीच्या संपात मुख्यमंत्री करणार हस्तक्षेप?
बोलणीच पुढे होत नसल्याने आजही डेडलॉक कायम आहे. संपाचा चौथा दिवस असून संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान, आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 20, 2017, 10:30 AM IST