student

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार करणारा सीसीटीव्हीत कैद

घाबरलेल्या हल्लेखोरानं हत्यार घटनास्थळीच टाकत पळ काढला

Aug 14, 2018, 09:36 AM IST

मारहाणीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

दुपारी साडेतीनच्या सुमारास तो महाविद्यालयातच निपचीत पडला होता.

Aug 4, 2018, 10:01 PM IST
PT1M31S

नाशिक | इंजिनिअरींगच्या निकालात अनेक विद्यार्थी नापास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 14, 2018, 01:43 PM IST

किरकोळ भांडणानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गातील मुलावर ब्लेडनं गंभीर वार

विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याच्या पाठीवर टाके घालावे लागले

Jul 14, 2018, 09:23 AM IST

चंद्रपुरमध्ये रस्त्यावरच्या खड्डयांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

 या अपघातानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांनी दुकानं बंद करुन प्रशासनाचा निषेध केला.

Jul 14, 2018, 09:13 AM IST

शिक्षक चक्क वर्गात झोपा काढतोय आणि मुलं पाहा काय करतायेत...

शिक्षक झोपा काढतोय. वाचून धक्का  बसला ना. ही गोष्ट खरी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडसावंगी  जिल्हा परिषद शाळेतला प्रकार पुढे आलाय. मुलांना खेळायला सोडून गुरुजींची निवांत झोप काढण्यात मग्न आहेत.

Jul 4, 2018, 10:00 PM IST
PT2M22S

नाशिक | दहावीचा अभ्यासक्रम बदलला, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 09:13 PM IST

VIDEO : 'फेव्हरेट शिक्षका'च्या बदलीला विद्यार्थ्यांचा भावनिक विरोध

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल 

Jun 22, 2018, 11:16 AM IST

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीये.

Jun 16, 2018, 05:51 PM IST

उत्तर पत्रिका जळाल्याप्रकरणी विद्यार्थ्यांना असे मार्क्स देणार

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका जाळल्याचं प्रकरणात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

May 29, 2018, 03:37 PM IST

रेल्वेत जवान करत होता मुलीची छेडछाड, टॉयलेटमध्ये लपून वाचवली इज्जत

 धावत्या रेल्वेत एक धक्कादायक घटना घडली. रेल्वेत एका विद्यार्थीनीची जवान छेडछाड काढत होता. 

May 26, 2018, 03:07 PM IST

MPSC भरती घोटाळा प्रकरणी सरकार विरोधात तीव्र आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 25, 2018, 04:53 PM IST