Chanakya Niti: चुकूनही अशा लोकांसोबत मैत्री करु नका; होईल पश्चात्ताप
चुकूनही अशा लोकांसोबत मैत्री करु नका; होईल पश्चात्ताप
Dec 17, 2024, 05:34 PM ISTचाणक्य नितीः पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला!
चाणक्य नितीः पुरुषांच्या 'या' गुणांकडे आकर्षित होतात महिला!
Mar 28, 2024, 06:42 PM ISTGaruda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?
Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Oct 17, 2023, 07:23 PM ISTChanakya Niti: पतीने 'या' खास गोष्टींची मागणी केल्यास पत्नीने कधीही देऊन नये नकार, चाणक्यांनी सांगितली महत्त्वाची धोरणं
Chankya Niti: तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर तुम्ही चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या या तत्त्वांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वैवाहिक जीवनाबाबत चाणक्याच्या नीतिशास्त्राचा सिद्धांत अंमलात आणल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथांमध्ये वैवाहिक जीवनाबाबत काही धोरणं सांगितली आहेत.
Sep 3, 2023, 05:00 PM ISTChanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...
Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे.
Jun 6, 2023, 09:36 PM ISTChanakya Niti: विवाहित पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात? चाणक्यांनी सांगितली ही 5 कारणं!
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी स्त्री पुरूषांच्या नातेसंबंधावर काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे पुरूष परस्त्रीकडे आकर्षित होतो.
May 30, 2023, 10:48 PM ISTChanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...
Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात.
Jan 13, 2023, 06:58 PM ISTChanakya Niti: बायको असतानाही दुसऱ्या महिलेकडे का आकर्षित होतात पुरुष; 'ही' आहेत कारणं
चाणक्याची नीतिशास्त्राची (Chanakya Niti) ही तत्त्वे समर्पक असतात. अशा परिस्थितीमध्ये चाणक्याने पती-पत्नीच्या नातेसंबंधावर (Husband and wife) आपली तत्त्वंही दिलीयेत. ही तत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Dec 25, 2022, 08:10 PM IST