close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

suicide

Mumbai Chembur Builder Sanjay Agarwal Suicide PT1M31S

मुंबई | चेंबूरमध्ये बिल्डरची आत्महत्या

मुंबई | चेंबूरमध्ये बिल्डरची आत्महत्या
Mumbai Chembur Builder Sanjay Agarwal Suicide

Jan 3, 2019, 04:45 PM IST

मोबाईलवर गेम न खेळू दिल्यानं १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं

Jan 2, 2019, 11:17 AM IST
Indore Police Investigating On Lady Black Mailing Bhhaiyuji Maharaj Cause To Suicide PT1M55S

इंदोर । भय्यूला फसवले आणि ब्लॅकमेल केले - आई कुमुदनी देशमुख

'ती युवती भय्यूकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात राज्य करायला लागली. ती भय्यूच्या बेडरुममध्येच असायची. कपाटात कपडे ठेवायची. त्याच्याच बाथरुममध्ये अंघोळ करायची. विनायक आणि शेखर देखील तिच्यासोबत या षडयंत्रात सहभागी आहेत. त्यांनी भय्यूला फसवलं आणि ब्लॅकमेल केलं.' असा धक्कादायक खुलासा भय्यू महाराज यांच्या ७५ वर्षांच्या आई कुमुदनी देशमुख यांनी केला आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या ६ महिन्यानंतर त्यांच्या आईने हा खुलासा केला आहे. ड्रायव्हर कैलाश पाटीलने ज्या व्यक्तींवर आरोप केले त्या सगळ्या व्यक्तींवर त्यांच्या आईने देखील आरोप केले आहेत.

Jan 1, 2019, 10:50 PM IST
Indore Bhaiyuji Maharaj Suicide Case Police Inquiry Of Women PT1M43S

इंदूर | भय्यू महाराज मृत्यूप्रकरणी लवकरच गौप्यस्फोट

इंदूर | भय्यू महाराज मृत्यूप्रकरणी लवकरच गौप्यस्फोट
Indore Bhaiyuji Maharaj Suicide Case Police Inquiry Of Women

Jan 1, 2019, 03:05 PM IST

...आणि कबुतरांच्या अंड्यांनी त्याचा जीव घेतला!

अर्णबने कबुतरांच्या घरट्यातून अंडी काढली आणि त्याचं आम्लेट करून खाल्लं

Dec 20, 2018, 04:47 PM IST

विवाहीत महिलेच्या आत्महत्येच्या पोस्टनं बारामतीत खळबळ

'माफ करा पण मला आत्महत्या करावीशी वाटतेय'

Nov 27, 2018, 12:38 PM IST

गंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?

त्या एका वळणामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि.... 

Nov 27, 2018, 11:31 AM IST

सुपरस्टारच्या निधनानंतर चाहत्याची आत्महत्या

चाहत्याने निधनाची बातमी ऐकताच केली आत्महत्या 

Nov 27, 2018, 09:34 AM IST

पत्नीने करवा चौथचे व्रत न केल्याने पतीची आत्महत्या

घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. 

Oct 28, 2018, 12:48 PM IST

...त्यांनी हायकोर्टाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं!

 स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश पाण्डेय यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आपली जीवन यात्रा संपवलीय

Oct 23, 2018, 04:25 PM IST

पोलीस पतीकडून चार चाकी गाडीसाठी छळ, विवाहितेची आत्महत्या

लग्न समारंभात १५ लाख रुपये हुंडा देऊनदेखील चार चाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी

Oct 19, 2018, 11:35 AM IST

सेक्स करण्यासाठी महिला लागली होती मागे, तरुणाची आत्महत्या

शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी

Oct 15, 2018, 12:00 PM IST

हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विवाहितेला होत होती मारहाण

Oct 12, 2018, 11:34 AM IST

दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय

Oct 5, 2018, 09:41 AM IST

आई शाळेत जायला सांगते म्हणून 10 वर्षीय मुलाची आत्महत्या

अवघ्या १० वर्षीय अनिकेत मोकाशे याने आत्महत्या केली. 

Sep 29, 2018, 06:37 PM IST