Budhaditya Rajyog: 365 दिवसांनंतर मिथुन राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Budhaditya Rajyog In Mithun: ग्रहांचा राजा सूर्याने 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुधाचा संयोग असल्यामुळे बुधादित्य योग तयार होताना दिसतोय.
Jun 18, 2024, 11:08 AM ISTJune Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार
June Grah Gochar 2024: इतकंच नाही तर दर महिन्याला राशी बदलणारे सूर्य देव 15 जून रोजी मिथून राशीमध्ये गोचर करणार आहे. तसंच 29 जून रोजी शनी ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये वक्री होणार आहेत.
May 28, 2024, 07:57 AM ISTSurya Gochar 2023 : बुध सूर्याच्या भेटीमुळे तयार झाला शक्तिशाली राजयोग; 3 राशींचं नशीब फळफळणार
Sun Transit 2023 : सूर्य देव बुध, मिथुन राशीत आला आहे. बुध सूर्याच्या भेटीमुळे शक्तिशाली राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींचं नशीब फळफळणार आहे.
Jun 20, 2023, 07:35 AM ISTSurya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले
Sun Transit 2023 : लवकरच सूर्य आणि शनि गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचं एकत्र येणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्य शनीच्या युतीमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. (Surya Shani Gochar 2023 Effect)
Jun 12, 2023, 02:39 PM ISTSurya Transit 2023 : 15 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब 'सूर्या'सारखं चमकणार
Surya Transit 2023 : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. जूनमध्ये सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण काही लोकांचे निद्रिस्त भाग्य जागृत करेल.
Jun 7, 2023, 09:12 AM IST