sun

सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?

Sun Interesting Facts: सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?  आगीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आग लागण्यासाठी देखील ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण या सगळ्यागोष्टी सूर्याच्याबाबतीत का होत नाही? 

Oct 8, 2024, 01:41 PM IST

'हा' तारा नसता तर पृथ्वीवर माणूसच काय साधं झाडही जगल नसतं

सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या. 

Jul 7, 2024, 06:26 PM IST

भन्नाट! सूर्याच्या जवळ जात Aditya L1 नं टिपली अद्भूत दृश्य

ISRO Aditya L1 Spacecraft Mission : इस्रोनं सोशल मीडियाचा आधार घेत सूर्यावरील काही अद्वितीय दृश्य जगासमोर आणली आहेत. 

 

Jun 11, 2024, 10:49 AM IST

उन्हाळ्यात सतत डोळ्यांतून पाणी येतयं, 'हे' 5 उपाय नक्की फायदेशीर ठरतील

उन्हाळ्यात सुर्याच्या अतिरीक्त किरणांमूळे आपल्या डोळ्यांना बरेच त्रास होतात. आणि आपणही कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण हे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायी ठरु शकतं. यापासून वाचण्यासाठी हे उपाय नक्कीचं फायदेशीर ठरतील.

May 4, 2024, 05:26 PM IST

पृथ्वीजवळ सापडलं भलंमोठं Black Hole; सूर्यापेक्षा 33 पट वजनदार! आकाशगंगेत पहिल्यांदाच..

Black Hole Found Near Earth: आतापर्यंत आपल्या आकाशगंगेमध्ये केवळ एक कृष्णविवर आढळून आलं होतं. हे आपल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळ आहे. या कृष्णविवराचा संबंध आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीशी आहे. मात्र आता आपल्याच आकाशगंगेत दुसरं कृष्णविवर सापडलं आहे.

Apr 18, 2024, 02:59 PM IST

थंडीत नेमकं किती वाजता आणि किती वेळ उन्हात बसावे

शरीरासाठी  व्हिटॅमिन डी अत्यंत महत्वाचे आहे.  व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास अनेक विकार उद्धभवू शकतात. सूर्य प्रकाशात मोठ्या प्रमाणात  व्हिटॅमिन डी शरीराला मिळते.  

Jan 12, 2024, 08:24 PM IST

चौकनी, त्रिकोणी नव्हे तर सूर्य, चंद्र, पृथ्वी वर्तुळाकारच का असतात?

चौकनी, त्रिकोणी नव्हे तर सूर्य, चंद्र, पृथ्वी वर्तुळाकारच का असतात?  

Jan 8, 2024, 04:17 PM IST

सूर्यमालेतून सूर्यच गायब झाला तर? कल्पना करून तर पाहा

Sun Importance : तुम्ही या सूर्याविषयी किती जाणता? त्याचं आपल्या सूर्यमालेमध्ये असणारं स्थान किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीये? 

 

Dec 14, 2023, 02:46 PM IST

आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. 

 

Dec 14, 2023, 02:17 PM IST

Aditya-L1 ने दाखवले सूर्याचे 11 रंग! ISRO च्या मोहिमेमुळे अनेक रहस्य उलगडणार

Aditya-L1 मोहिमे संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या उपग्रहाच्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (SUIT) प्रथमच सूर्याची संपूर्ण डिस्क छायाचित्रे  कॅप्चर केली आहेत. 

Dec 8, 2023, 11:17 PM IST

सूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही

एक ना एक एक दिवस पृथ्वीचा अंत होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे. 

Dec 5, 2023, 10:32 PM IST

या तारखेला जन्माला आलेली मुलं अभ्यासात असतात भरपूर हूशार....

अंकशास्त्रानुसार आपली जन्मतारीख ही आपल्यासाठी किती लाभदायक आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. जोतिषशास्त्र, नवग्रह शास्त्र यांनुसार जश्या भविष्यवाण्या केल्या जातात 

Dec 4, 2023, 06:26 PM IST

उगवती सूर्य किरणे अंगावर पडण्याचे जबरदस्त फायदे

उगवती सूर्य किरणे अंगावर पडण्याचे जबरदस्त फायदे

Nov 19, 2023, 09:27 PM IST

Trigrahi Yog: वृश्चिक राशीत सूर्य, बुध, मंगळाने बनवला त्रिग्रही योग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

Nov 19, 2023, 10:52 AM IST

Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Nov 12, 2023, 09:29 AM IST