sunil shitap

घाटकोपर दुर्घटना, सुनील शितप बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळली

घाटकोपरमध्ये २५ जुलैला कोसळलेल्या साई सिद्धी अपार्टमेंट या इमारतीबाबत धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे.  

Aug 11, 2017, 07:48 AM IST

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शितप आणि मंडलला पोलीस कोठडी

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप आणि अनिल मंडल या दोघांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aug 2, 2017, 08:12 PM IST

केबल ऑपरेटर ते भूमाफिया....शितपचा प्रवास

केबल ऑपरेटर ते भूमाफिया....शितपचा प्रवास

Jul 26, 2017, 10:17 PM IST

सुनील शितपने घेतले १७ जणांचे बळी

सुनील शितपने घेतले १७ जणांचे बळी

 

Jul 26, 2017, 10:15 PM IST

शिवसेनेची शितपवर अद्याप कारवाई का नाही?

तब्बल १७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेचा नेता सुनील शितपवर पक्षानं आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. 

Jul 26, 2017, 03:31 PM IST

शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

Jul 26, 2017, 01:30 PM IST

घाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Jul 26, 2017, 10:49 AM IST

घाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

रात्रभराच्या कसून चौकशीनंतर घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला पोलिसांनी आज सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती दिलीय. शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 26, 2017, 09:15 AM IST