sunny deol and dimple kapadia affairs

सनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण

Sunny Deol and Dimple Kapadia: सनी देओल आणि डिंपल कपाडियाची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ते दोघं एकत्र स्पॉट झाल्यानं त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेकांना पुन्हा त्यांच्या जुन्या एका फोटोची आठवण येते आहे. 

Aug 22, 2023, 05:54 PM IST