Video | महिला मशिदीत नमाज अदा करू शकतात - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
Women offer namaz sitting separately in the mosque said the Muslim Personal Law Board
Feb 10, 2023, 06:10 PM IST"आमचा वेळ वाया घालवू नका", मोदींवरील Documentary च्या आधारे BBC वर बंदीची मागणी केल्याने Supreme Court संतापलं
Supreme Court BBC Ban: British Broadcasting Corporation वर बंदीची मागणी करणारी हिंदू सेनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 'आमचा वेळ वाया घालवू नका' अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.
Feb 10, 2023, 03:30 PM IST
Maharashtra Politics! राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण लांबणीवर, आता सुनावणी 4 आठवड्यानंतर
Maharashtra Politics SC Hearing on 12 MLA Postponed
Feb 7, 2023, 06:05 PM ISTSupreme Court Hearing : रखडलेल्या निवडणूका मार्गी लागणार ?
Supreme Court Hearing On Maharashtra Local Self Government Election
Feb 7, 2023, 01:40 PM ISTfive new Judges । सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढल्यानंतर न्यायमूर्तींची नियुक्ती
President appoints five new Judges to Supreme Court after Centre's approval
Feb 5, 2023, 02:00 PM ISTSupreme Court ने केंद्र सरकारला फटकारल्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता
Central Government : केंद्र सरकारने अखेर सुप्रीम कोर्टात (Supreme Court ) 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ( New Judges Appoints) 6 फेब्रुवारीला पाचही न्यायमूर्ती शपथ घेणार आहेत. (President appoints five new Judges)
Feb 5, 2023, 08:26 AM ISTBig News | धर्मांतरविरोधी कायदा प्रकरण; केंद्र, राज्य सरकारांना नोटीस
Supreme Court Notice To Centre And State Over Religious Conversion
Feb 4, 2023, 11:05 AM ISTReligious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस
Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत केंद्र आणि राज्यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नोटीसा दिल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहांमुळे होणाऱ्या धर्मांतराचं नियमन करण्यासाठी विविध राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांना विविध हायकोर्टात आव्हान देण्यात आलेय.
Feb 4, 2023, 09:11 AM ISTSupreme Court On VRS: स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; समानतेसंदर्भात नोंदवलं निरीक्षण
supreme court on vrs voluntary retirement scheme: सुप्रीम कोर्टामध्ये व्हीआरएस घेतलेल्या लोकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने याचिकाकर्त्यांना धक्का दिला
Feb 3, 2023, 08:30 PM ISTआताची मोठी बातमी! बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा
आसाराम बापूच्या अडचणीत वाढ, 2013 बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरलं असून उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 30, 2023, 06:53 PM ISTSupreme Court: सुप्रीम कोर्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एकीकडे केंद्र सरकार शिक्षणामध्ये स्थानिक भाषांना प्राधान्य दिलं जावं यासाठी प्रयत्न करत असताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी कोर्टाचे सर्व निकाल भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी आवाहन केलं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलं आहे
Jan 23, 2023, 09:09 AM IST
Shivsena Kunachi? | सोमवारी दोन्ही गटांना लेखी मत नोंदवता येणार, दोन्ही गटांना आयोगाच्या सूचना
On Monday, both groups will be able to vote in writing, the Commission's instructions to both groups
Jan 20, 2023, 11:50 PM ISTShivsena Kunachi? | दोन्ही गटाला 30 जानेवारीपर्यंत लेखी मत नोंदवण्याच्या सूचना, पाहा घटनेचे अभ्यासक अनंत कळसे काय म्हणतायत?
Instructions to both the groups to submit their written votes till January 30, see what constitutional experts say Anant Kalse?
Jan 20, 2023, 11:45 PM ISTShivsena Kunachi? | "ठाकरेंकडे नंबर नसल्याचं सिब्बल यांच्याकडूनच मान्य", पाहा आज सुनावणी दरम्यान काय घडलं?
Sibal himself admitted that Thackeray did not have a number", see what happened during the hearing today?
Jan 20, 2023, 08:30 PM ISTShivsena Kunachi? | मोठी बातमी: धनुष्यबाणाचा फैसला राखून ठेवणार, दोन्ही गटाचा अंतिम युक्तिवाद आज संपणार - सुत्रांची माहिती
Dhanushyaba verdict to be reserved, final arguments of both groups to end today - Sources
Jan 20, 2023, 08:25 PM IST