Video | छत्रपती संभाजीनगरचे नाव पुन्हा बदलणार? सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
Supreme Court Hearing Tomorrow On Rename Of Sambhajinagar And Dharashiv
Mar 23, 2023, 05:25 PM ISTSanjay Raut | बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, जनतेची मागणी- संजय राऊत
Sanjay Raut on Hold elections on ballot paper
Mar 23, 2023, 11:05 AM ISTMaharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Maharashtra Political News : विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं. ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे.
Mar 21, 2023, 09:55 AM ISTSupreme Court on Maharashtra Crisis: शिंदे सरकार वैध ठरणार की कोसळणार? सुप्रीम कोर्ट देणार निर्णय
Supreme Court on Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी संपली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 16, 2023, 04:20 PM IST
सत्तासंघर्षचा सुप्रीम निकाल : निर्णय राखून ठेवला जाण्याची शक्यता
Uddhav vs Shinde Group Supreme Court Hearing
Mar 16, 2023, 01:30 PM ISTसत्तासंघर्षाची सुनावणी: राज्यपालांनी मर्यादेत रहायला हवं होतं; सरन्यायाधिशांचं निरिक्षण
Supreme Court CJI On Maharashtra Political Crisis
Mar 15, 2023, 06:15 PM ISTMaharashtra Politics: शिंदे सरकार कोसळणार? सरन्यायाधीशांचे राज्यपालांवर ताशेरे! म्हणाले, "राज्यपाल पक्ष..."
Supreme Court Maharashtra Politics: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तीवादावर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.
Mar 15, 2023, 03:41 PM ISTMaharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले.
Mar 15, 2023, 12:55 PM IST'मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत', भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका..
Sanjay Raut Critisizes Shinde Group : भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Political News)
Mar 14, 2023, 11:20 AM ISTShiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या
Maharastra Politics: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.
Mar 13, 2023, 10:09 PM ISTAdani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने SEBI ला चौकशीचा आदेश दिल्यानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हिंडेनबर्ग (Hindenburg) प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याचा आणि सेबीला (SEBI) चौकशीचा आदेश दिल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी ट्वीट करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. सेबी दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
Mar 2, 2023, 01:30 PM IST
SC On Election Commission : मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court's order on Chief Election Commissioner : सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाबाबत मोठा निर्णय दिला आहे. यापुढे सरकारकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही, असे म्हटले आहे.
Mar 2, 2023, 11:25 AM IST
uddhav thackeray vs eknath shinde : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात अखेरची सुनावणी; काय निर्णय येणार?
uddhav thackeray vs eknath shinde : final hearing in supreme court on power struggle; What will be the decision?
Mar 1, 2023, 07:00 PM ISTशिंदे विरुद्ध ठाकरे: राऊत, राज्यपाल अन्...; आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Shinde Cam Lawyer on Governor and Sanjay Raut in Supreme Court
Mar 1, 2023, 05:05 PM ISTMukesh Ambani : मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा, कोण करणार खर्च?
Ambani Family Security : आताची मोठी बातमी...आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे अध्येक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना यानंतर Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. कोणाला दिली जाते Z+ दर्जाची सुरक्षा, किती खर्च येतो जाणून प्रत्येक गोष्ट...
Mar 1, 2023, 11:49 AM IST