Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार
Eknath Shide vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आता 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला झालेला नाही.
Feb 17, 2023, 10:54 AM ISTMaharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?
Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे.
Feb 17, 2023, 10:34 AM ISTमहाराष्ट्राचा सत्तासंघर्ष! 3 दिवसांच्या युक्तीवादानंतर सुप्रीम कोर्टात उद्या निकाल
सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार.. 7 जजेसच्या घटनापीठाकडे प्रकरण पाठवण्याबाबत उद्या फैसला होणार
Feb 16, 2023, 09:05 PM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय
Shiv Sena controversy - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे.
Feb 16, 2023, 02:29 PM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी 'इतके' महिने वाट पाहावी लागणार ?
Maharashtra political crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. (Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates ) या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजूंनी जोरदार मुद्दे मांडले जात आहेत.
Feb 16, 2023, 11:20 AM ISTSupreme Court Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंना 'ती' एक चूक भोवणार? शिंदे गटाच्या हरीश साळवेंनी फिरवला डाव!
Shinde vs Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणीदरम्यान मांडण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Shinde Faction Harish Salve) यांनी यावरुन ठाकरे गटाची (Thackeray Faction) कोंडी केली असून संपूर्ण डाव फिरु शकतो.
Feb 15, 2023, 03:25 PM IST
Supreme Court | हरिष साळवींचा कोर्टात युक्तिवाद सुरु
Shinde Camp Harish Salve Arguments In Supreme Court Day Two
Feb 15, 2023, 02:55 PM ISTMaharashtra Political Crises | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी, शिंदे गट मांडणार बाजू
Supreme Court To Continue Hearing On Thackeray Vs Shinde On Shiv Sena
Feb 15, 2023, 08:40 AM ISTशिंदे सरकार कायदेशीर की बेकायदा? ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला
Anil Desai on Supreme Court Shinde vs Thackeray
Feb 14, 2023, 06:45 PM ISTPolitical News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी
Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
Feb 14, 2023, 02:07 PM ISTSanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत
Sanjay Raut : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.
Feb 14, 2023, 11:30 AM ISTShiv Sena Symbol Row Hearing । शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, आज होणार फैसला?
Maharashtra Political Crisis Shiv Sena Symbol Row Hearing Updates News
Feb 14, 2023, 09:10 AM ISTAdani! अदानीप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास सरकार तयार, सुप्रीम कोर्टात सरकारीच माहिती
Central Government Ready to Enquiry for Adani Group
Feb 13, 2023, 07:10 PM ISTSupreme Court | शिंदे सरकारचे काय होणार? व्हॅलेंटाईन डेला होणार सुनावणी
Shiv Sena Hearing At Supreme Court On Valentine Day
Feb 13, 2023, 05:10 PM ISTSupreme Court on Adani-Hindenburg: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; मोदी सरकारला विचारले 'हे' प्रश्न
Supreme Court on Adani-Hindenburg: कोर्टाने गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे संकेत दिले. भारत आता 90 च्या दशकामध्ये होता तसा देश राहिलेला नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
Feb 10, 2023, 09:51 PM IST