swades

इटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल

Gayatri Joshi and Vivek Oberoi: अभिनेत्री गायत्री जोशी आणि विवेक ऑबेरॉय यांचा महिन्याभरापुर्वी इटलीत भीषण अपघात झाला होता. त्या अपघात ते थोडक्यात बचावले होते. त्यानंकर आता ते दोघं हे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. 

Nov 2, 2023, 02:45 PM IST

Video: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Gayatri Joshi Car Accident:  स्वदेश चित्रपटातील शाहरुख खानची नायिका गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीत अपघात झाला आहे. फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.

Oct 4, 2023, 08:33 AM IST

NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण

NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक. 

 

Sep 14, 2023, 01:05 PM IST

शाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट 'या' मालिकेवरुन उचलला? प्रत्येक सीन हुबेहुब; हा Video पाहाच

Independence Day 2023 Movie : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काही गोष्टी अगदी साचेबद्धपणे डोळ्यांसमोर येतात. याचाच एक भाग म्हणजे त्या दिवशी टेलिव्हिजनवर दाखवले जाणारे चित्रपट. 

 

Aug 10, 2023, 11:18 AM IST

VIDEO : किती छान! आजीबाईंच्या घरात पहिल्यांदाच वीज आली अन् सर्वांना आठवला 'स्वदेस'चा तो क्षण

Trending Video News : 'बिजली....' असं म्हणत एक आजी वीजेच्या बल्बकडे पाहतात हा 'स्वदेस' चित्रपटातील क्षण तुम्हालाही आठवतोय ना? तसंच काहीतरी प्रत्यक्षात घडलंय. 

Jun 28, 2023, 12:17 PM IST

USच्या नेव्हीने गायलं शाहरूखच्या 'स्वदेस' सिनेमातील गाणं

व्हीडिओला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Mar 31, 2021, 04:27 PM IST

'स्वदेस' फेम 'कावेरी अम्मा'चं निधन

वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन 

Feb 19, 2020, 08:36 AM IST

शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

आजच्या घडीला ती चित्रपट विश्वात फारशी सक्रिय नसली तरीही.... 

Feb 15, 2020, 02:59 PM IST

परदेशी कलाकारांच्या साथीने गायलेलं 'ये जो देस है मेरा'

ए आर रहमान यांच्या रहमानियाँ कुणाला भावलेला नाही, त्यांचं ये जो देस है मेरा हे गाणं त्यांनी एका संगीत विद्यालयासाठी कम्पोझ केलंय, पाहा परदेशी कलाकारांच्या साथीने गायलेलं, एआर रहमान यांच्या उपस्थितीत 'ये जो देस है मेरा'

Mar 15, 2015, 07:08 PM IST