swara bhaskar fahad ahmad wedding reception

Swara-Fahad Reception : स्वरा-फहाद यांच्या रिसेप्शन पार्टीत दिग्गजांची उपस्थिती, Rahul Gandhi यांच्यासह पाहा कोण-कोण

Swara Bhaskar आणि Fahad Ahmad यांच्या वेडिंग रिसेप्शनमधला हा व्हिडीओ आहे. स्वरा आणि फहाद यांनी 12 फेब्रुवारी रोजी रजिस्जर मॅरेज केलं होतं. तर त्यांनी काल म्हणजेच 16 मार्च रोजी लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती. स्वराच्या लग्नात राहुल गांधी यांच्यासोबतच जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. 

Mar 17, 2023, 10:53 AM IST