What is Shiigella : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिगेलाचे रुग्ण समोर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या बॅक्टेरियामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केरळमध्ये 20 लोकांना शिगेलाची लागण झाली असून ते रुग्णालयात दाखल आहेत. सरकारकडून शिगेलाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
Explained Coronavirus BA 3.2. Naming: कोरोनाला देण्यात आलेल्या नावामगील गोष्ट फारच रंजक असून नेमकं हे नाव एका किड्यावरुन का देण्यात आलंय जाणून घ्या...
Maharashtra Health News: महाराष्ट्रातील नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली असून जगभरात थैमान घालणाऱ्या संसर्गजन्य आजाचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात सापडलाय.
Heart Attack, Cardiac Arrest, Heart Failure: अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala Death) हीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला असल्याची चर्चा होत आहे. अनेकदा हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमध्ये यामध्ये गोंधळ होतो. या तिघांमधील फरक काय आहे ते जाणून घ्या.
Symptoms Of Enlarged Liver: यकृत वाढल्यानंतर भूक कमी होते तसंच त्वचा आणि डोळ्यात पिवळेपणा येतो. यकृत वाढणं अन्य आजाराचंही लक्षण असू शकतं.
मुलांना भूक कमी लागणे, अशक्तपणा जाणवत असेल तर लक्ष द्या. काळजी घ्या नाहीतर आरोग्यावर बेतेल.
Health Care: हायपरथायरॉइडिजम आणि हायपोथायरॉइडिजम हे दोन सर्वात सर्रास आढळून येणारे थायरॉईड विकार आहेत.
ऑफिसमध्ये खूप वेळ बसून डोकेदुखी होणं हे अनेक लोकांसाठी सामान्य वाटत असू शकते, परंतु यामागे काही गंभीर कारणं असू शकतात. हे तुमच्या शरीराला दर्शवणारे संकेत असू शकतात. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचं आहे.
महिलांसाठी कर्करोगाबद्दल जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. खास करुन गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संदर्भात. हा कर्करोग महिलांसाठी खूप गंभीर ठरू शकतो, कारण प्रारंभिक टप्प्यात त्याचे ओळखणे फार कठीण असते.
पुरुषांच्या शरीरातील सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरोनचा स्तर जेव्हा कमी होऊ लागतात तेव्हा काही लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
World Malaria Day 2024: जर मलेरियावर वेळीच उपचार केला नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणं माहिती असणं आणि त्यांच्यावर योग्य वेळी मात करणं गरजेचं आहे.
Colon cancer:फॅमिलीअल एडेनोमॅटस पोलीपोसिस (एफएपी), लिंच सिंड्रोम, गार्डनर्स सिंड्रोम यांसारख्या मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता ही महत्त्वाची भूमिका बजावते.
Mumps Galgund Risk In Mumbai: सामान्यपणे लहान मुलांमध्ये आढळणारा गालगुंडचा आजार या संसर्गामुळे प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराच्या लक्षणांमध्ये मोठा बदल झाला आहे.
Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
Eye Conjunctivits in Maharashtra know the symptoms
Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे.
Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे.आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
Symptoms of Love: तुम्ही प्रेमात पडलात की नाही हेच कळतं नाहीये, तुम्हाला एखादी व्यक्ती आवडतेय पण हे प्रेम का निव्वळ आकर्षण? (Signs of True Love) हेही समजतं नाहीये, तेव्हा या लेखातून जाणून घ्या की प्रेमात पडल्याची नक्की लक्षणे कोणती? या लेखातून जाणून घ्या सविस्तरपणे!