syria

रशियाचं विमान सीरियात कोसळलं, ३२ जण ठार

रशियाचं एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील ३२ जण ठार झाले आहेत. 

Mar 7, 2018, 11:33 AM IST

सीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार

या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Mar 7, 2018, 08:56 AM IST

सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Feb 20, 2018, 10:21 AM IST

इस्राईलने घेतला बदला, सिरीयाच्या १२ ठिकाणांवर केला हल्ला

इस्राईलच्या सेनेने पहिल्यादा सीरियामध्ये ईरानी सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. असा दावा त्यांनी केला आहे.

Feb 11, 2018, 09:00 PM IST

अमेरिकेचा दबाव फेल, उत्तर कोरिया करतोय बक्कळ कमाई

निर्बंध घालून उत्तर कोरियांच्या अण्वस्त्र सज्जतेला आळा घालण्याच्या अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राची 'बॅन डिप्लोमसी' फेल ठरताना दिसत आहे. 

Feb 4, 2018, 12:29 PM IST

सीरियाचा हल्ला परतविण्यास रशियन सैन्य तयार

सीरियातील आपल्या आठ ठिकाणांवर होणारा संभाव्य हल्ला विचारात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.

Jan 9, 2018, 10:00 PM IST

सीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...

पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Dec 16, 2017, 06:44 PM IST

इस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी

तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली. 

Dec 10, 2017, 01:29 PM IST

आयसिसची शेवटची लढाई : इराकी फौजांसमोर कठीण आव्हान

इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.

Nov 27, 2017, 08:44 PM IST

रशियाने ISISच्या टॉप कमांडरवर टाकला 'फादर ऑफ ऑल बॉम्ब

 रशियाच्या सैन्याने जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या टॉप कमांडर्सवर 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' ने हल्ला केला आहे. 

Sep 11, 2017, 08:04 PM IST

सीरियाच्या हवाई तळावर अमेरिकेचा क्षेपणास्त्र हल्ला, परिस्थिती चिघळली

सीरियामधली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. इडलिबमधल्या रासायनिक हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेनं सीरियाचा एक हवाई तळ क्षेपणास्त्र डागून उद्धस्त केला आहे. यामुळे सीरिया संतापला आहेच, पण रशियाचाही तिळपापड झाला आहे.

Apr 7, 2017, 11:16 PM IST

अमेरिकेचा सीरियावर पुन्हा हल्ला

अमेरिकेनं पुन्हा एकदा सीरियावर हल्ला चढवलाय. मध्य आशियातल्या अमेरिकेन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकांवरून सिरियातमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय.

Apr 7, 2017, 10:13 AM IST

सीरियामध्ये रासायनिक हल्लाचं गंभीर स्वरूप हळूहळू उघड

सीरियाच्या बशर अल असाद यांच्या फौजांनी केलेला हा हवाई हल्ला म्हणजे रासायनिक हल्लाच असल्याच्या दाव्यांनाही पुष्टी मिळते आहे.

Apr 6, 2017, 10:43 PM IST