syria

सीरीयातील रासायनिक हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला

सीरीयामधील इदबिल प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात 58 जणांचा  मृत्यू झाला आहे.

Apr 5, 2017, 02:16 PM IST

सीरिया हवाई हल्ल्यात पाच नागरिक ठार

सीरियामध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या काफ नाब शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात तीन मुलांसह किमान पाच नागरिक ठार झालेत. 

Mar 9, 2017, 11:43 PM IST

रशिया UNच्या मानवाधिकार परिषदेतून हद्दपार...

सीरिया आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भयंकर आरोपांना तोंड देतानाच रशियाला धक्का बसलाय. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) हद्दपार करण्यात आलंय.  

Oct 29, 2016, 10:11 PM IST

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव 

Oct 13, 2016, 04:37 PM IST

हरवलेल्या दोन निरागस भावांची हृद्यस्पर्शी भेट

युद्ध आणि अण्वस्त्र याच्यापेक्षा कित्येक पटीनं अमूल्य असत ते मानवी नातं आणि हेच चिरंतन सत्य सांगणा-या दृश्यांची ही बातमी आहे. 

Aug 27, 2016, 09:40 AM IST

दहशतवादी संघटना आयसीसचा प्रमुख बगदादी ठार ?

सिरीया - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयसीसचा प्रमुख अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सिरीयामध्ये अमेरिकेने केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

Jun 14, 2016, 03:02 PM IST

सीरियातील हवाई हल्ल्यात ३० ठार

सीरियातल्या ऍलेप्पो भागामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे तीस जणांचा बळी गेलाय. मृतांमध्ये तीन मुलांसह शहरातल्या अखेरच्या बालरोगतज्ज्ञाचाही समावेश आहे. 

Apr 29, 2016, 10:09 AM IST

'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

Feb 5, 2016, 09:59 PM IST

'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएसआयएस) निगडीत आणखी एका संशयिताला गुरुवारी रात्री दिल्लीत अटक करण्यात आलीय. 

Feb 5, 2016, 02:07 PM IST

सिरियामध्ये ३ बॉम्बस्फोट; ४५ जण ठार

सिरियाची राजधानी दमास्कसजवळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले आहेत तर ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज हे ३ बॉम्बस्फोट झालेत.

Jan 31, 2016, 10:10 PM IST

पाहा व्हिडिओ : 'वासना' मिटवण्यासाठी महिलांना फरफटत नेतात ISISचे दहशतवादी

 इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचा क्रुरता आणि नराधमतेच्या सीमा तोडल्या आहेत. नुकताच त्यांचा क्रूर, हिंसक आणि लज्जास्पद व्हिडिओ समोर आला आहे. या फूटेजमध्ये आयसिसचे दहशतवादी तरूणी आणि महिलांच्या एका समुहाला जबरदस्ती त्याच्या परिवारापासून वेगळे कर आहेत आणि आपल्या सेक्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी फरफटत नेत आहेत. 

Dec 21, 2015, 03:25 PM IST

इसिसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी

इराक आणि सीरियामध्ये दहशत पसरविल्यानंतर इसिसने आता भारताविरोधात युद्धाची घोषणा केलीय. इसिसने 'फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल' या पुस्तकात ही घोषणा केलीये. यासोबतच यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीही देण्यात आली आहे. 

Dec 3, 2015, 12:13 PM IST

रशियाने तोडले आंतरराष्ट्रीय नियम, सीरियावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला

ISISला जेरीस आणण्यासाठी रशियाने कडक पाऊल उचलले आहे. फ्रान्समधील पॅरिस हल्ल्यानंतर रशियाने एकदम आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीरियातील ISISचे मुख्यालाय असलेल्या राक्का शहरावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय. 

Dec 1, 2015, 04:09 PM IST