t20 cricket

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये लागू होणार नवा नियम, चुरशीच्या सामन्यात फिरु शकतो निकाल

IPL 2023: आयपीएलचा नवा हंगाम सुरु व्हायरला आता काही दिवसांचाच अवधी बाकी आहे. 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्व संघ सज्ज झाले असतानाच एक नवा नियम आयपीएलमध्ये लागू होणार आहे.

Mar 6, 2023, 04:19 PM IST

Cricket in Olympics : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?

Cricket in Olympics: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 6 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची शिफारस आयसीसीकडून करण्यात आली आहे.  

Jan 23, 2023, 11:02 AM IST

Team India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...

India vs Bangladesh 3rd ODI:  विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय. 

Dec 9, 2022, 06:42 PM IST

'मग काय तुझ्यासारखं घरी...'; ट्रोलरला भारतीय महिला क्रिकेटपटूचे सडेतोड उत्तर

 संजना गणेशनला ट्रोल करण्यात आल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना ट्रोल करण्यात येत आहे

Nov 16, 2022, 11:59 AM IST

22 वर्षीय पृथ्वी शॉच्या आयुष्यात सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'रब ने बना दी जोडी'

पृथ्वी शॉ 'या' सुंदर अभिनेत्रसमोर झाला क्लीन बोल्ड, पाहा कोण आहे ती?

Oct 28, 2022, 10:12 PM IST

T20 World Cup 2022 : "भारताचा 'हा' खेळाडू म्हणजे T-20 फॉरमॅटचं भविष्य"

T20 World Cup 2022 पूर्वी पाकिस्तानचा दिग्गज खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी...

Oct 12, 2022, 01:09 AM IST

77 चेंडू, 205 धावा, 22 षटकार... 140 किलोच्या कॅरेबियन खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास!

साडेसहा फूट उंचीच्या या खेळाडूने भारताविरुद्ध खेळतानाही दमदार कामगिरी केलीय

Oct 7, 2022, 09:58 AM IST

Ind vs Aus T20 : आज विराट कोहलीच्या फलंदाजीवर लक्ष, नावावर होणार 'हा' मोठा World Record

टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली ठरणार पहिला भारतीय क्रिकेटपटू

 

Sep 25, 2022, 04:05 PM IST

T20ला मिळाला नवा 'बादशाह', 'हा' क्रिकेटर ठरला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

नुसत्या 13 बॉलमध्ये 15 धावा...रोहित, विराटला मागे टाकत हा खेळाडू बनला टी20 चा 'बादशाह' 

Aug 15, 2022, 04:44 PM IST

Ind vs Irl : कॅप्टनच्या विश्वासाला पात्र ठरला आणि भारताला विजय मिळाला

दुसऱ्याच सामन्यात कॅप्टन हार्दिकचा विश्वास जिंकला, टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला

Jun 29, 2022, 05:24 PM IST

IND vs SA : भुवनेश्वर कुमारकडे वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची संधी

भुवनेश्वर कुमार फक्त एक विकेट दूर, या खास रेकॉर्डची होणार नोंद

 

Jun 14, 2022, 06:38 PM IST

राशिद खानच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड, जगभरात कौतुक

हा विक्रम करणारा राशिद जगातील तिसरा बॉलर ठरला... या लिस्टमध्ये टॉपवर कोण पाहा 

May 11, 2022, 01:52 PM IST

T20 क्रिकेटमध्ये नवा नियम लागू, फिल्डिंग करणाऱ्या संघाला बसणार फटका

कसोटी क्रिकेटमध्ये हा नियम लागू आहे, आता टी-20 क्रिकेटमध्येही हा नियम लागू झाला आहे

Jan 7, 2022, 01:37 PM IST