T20 WC मध्ये एकही मॅच न खेळणाऱ्या यझुवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली...
Dhanashree Verma Instagram Post: नुकत्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने उल्लेखनिय कामगिरी केली अन् वर्ल्ड कप नावावर केला. टीम इंडियामध्ये यझुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशातच त्याच्या पत्नीने म्हणजेच धनश्री वर्माने (Dhanashree Verma) इन्टाग्राम पोस्ट केलीये.
Jul 7, 2024, 07:16 PM ISTT20 World Cup: 'हा फक्त अहंकार बोलतोय', विराट कोहलीने नरेंद्र मोंदीसमोर स्पष्टच सांगितलं, 'तुम्ही आदर...'
T20 World Cup: विराट कोहलीने (Virat Kohli) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Narendra Modi) संवाद साधताना फायनलमध्ये खेळण्यासाठी उतरलो तेव्हा आपल्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता अशी कबुली दिली आहे.
Jul 7, 2024, 03:21 PM IST
T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासा
T20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
Jul 7, 2024, 12:16 PM ISTतुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. मात्र आता याचं उत्तर कुलदीप यादवने दिलं आहे.
Jul 6, 2024, 07:02 PM IST
T20 WC: हार्दिक पांड्याच्या स्वागतालाही न आलेल्या पत्नी नताशाने शेअर केली नवी पोस्ट, म्हणते 'मी आता...'
Natasa Stankovic Instagram Post: टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup ) जिंकल्यानंतर भारतात परतलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) स्वागतासाठी पत्नी नताशा (Natasa Stankovic) हजर न राहिल्याची चर्चा होत असताना आता तिने नवी पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर आता सर्वांनाच त्यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा खरी असल्याचं वाटत आहे.
Jul 6, 2024, 01:15 PM IST
अरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....
Jul 6, 2024, 12:43 PM IST
विजयी रॅलीनंतर चप्पल, प्लॅस्टिक बाटल्यांचा खच... मरीन ड्राईव्हवरचं चित्र
Team India Victory Parade : मुंबई महापालिकेने सफाईदरम्यान मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने खाद्य पदार्थ, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या यांच्याबरोबरच बूट आणि चपलांचा खच जमा केला. तब्बल सात गाड्या कचरा उचलण्यात आला. कचरा उचलण्यासाठी दोन डंपरचा वापर करण्यात आला.
Jul 5, 2024, 09:02 PM IST'जे करेन ते फक्त तुझ्यासाठी' हार्दिक पांड्याची मुलासोबत खास पोस्ट
हार्दिक पांड्या आणि लेकाचं खास नातं.... मुलासोबत केलं सेलिब्रेशन
Jul 5, 2024, 08:57 PM ISTT20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'
विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
Jul 5, 2024, 08:24 PM IST
'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी
Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.
Jul 5, 2024, 07:01 PM ISTयशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 06:36 PM IST
'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 05:48 PM IST
हे कसलं स्वागत! विधीमंडळात विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार, पण पोस्टरवर फक्त नेत्यांचे फोटो
Maharashtra Politics : टी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा विधानभवनात जंगी सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 04:57 PM ISTरोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'
टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे (Wankhede) मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला.
Jul 5, 2024, 04:08 PM IST
'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'
Ex Cricketer Slams Jay Shah: वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारंभामधील दोन फोटो शेअर करत 'अमित शाह यांचे पुत्र जय शाह' अशा उल्लेखासहीत निशाणा साधला.
Jul 5, 2024, 02:57 PM IST