t20 world cup

T20 World Cup: ...अन् संतापलेल्या राशीद खानने आपल्याच सहकाऱ्याच्या अंगावर बॅट फेकली; VIDEO व्हायरल

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

Jun 25, 2024, 04:39 PM IST

पाकिस्तानच्या मानगुटीवर 'त्या' 60 रुम्सचं भूत... अमेरिका दौरा आता भलत्याच कारणाने चर्चेत

Pakistan Exit From The T20 World Cup 2024: पाकिस्तानच्या संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताबरोबरच अमेरिकेकडूनही पराभव सहन करावा लागला. पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला.

Jun 25, 2024, 03:50 PM IST

बाबरच काय युवराजलाही धोबीपछाड... Hitman रोहितने 92 रन्स करत मोडले 'हे' 10 मोठे विक्रम

Rohit Sharma Broke 10 Records In 92 Runs Inning: रोहित शर्माने भारतीय संघाने आक्रमक खेळावं अशी अपेक्षा सामन्याआधी व्यक्त केलेली आणि आक्रमक कसं खेळतात हे कर्णधार म्हणून त्याने स्वत:ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं. अवघ्या 8 धावांनी शतक हुलकं असलं तरी रोहितच्या 92 धावांच्या खेळीने तब्बल 10 विक्रम मोडीत काढले आहेत. हे विक्रम कोणते ते पाहूयात...

Jun 25, 2024, 02:09 PM IST

'IPL मुळे अफगाणिस्तान भारताचा पराभव करु शकत नाही,' पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनचं भन्नाट उत्तर, 'एलॉन मस्क...'

आयपीएलमुळे (IPL) अफगाणिस्तान (Afghanistan) संघ भारताचा पराभव करु शकत नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनने (R Ashwin) उत्तर दिलं आहे.  

 

Jun 25, 2024, 01:11 PM IST

VIDEO : टीम इंडियाच्या खेळाडूला भरमैदानात दिल्या शिव्या, रोहित शर्माला इतका राग का आला?

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो एका खेळाडूला भरमैदानात शिव्या देताना दिसतोय. रोहित शर्मा एवढा का संतापला असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय. 

Jun 25, 2024, 12:50 PM IST

अफगाणिस्तानने करुन दाखवलं! ऑस्ट्रेलिया T20 World Cup मधून बाहेर; बांगलादेशचाही पत्ता कट

T20 World Cup Afghanistan Beat Bangladesh: अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने बांगलादेशला पराभूत करत थेट सेमी-फायनल गाठली आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे.

Jun 25, 2024, 10:53 AM IST

टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी दुर्घटना, इरफान पठाणच्या जवळच्या व्यक्तीचा पूलमध्ये बुडून मृत्यू

Irfan Pathan News : टी20 वर्ल्ड कप सुरु असातनाच एक मोठी दुर्घटना घडली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक इरफान पठाणचा खासगी मेकअप आर्टिस्टा स्विमिंग पूलमधअये बुडून मृत्यू झाला.

Jun 24, 2024, 06:15 PM IST

'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा

T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.

Jun 24, 2024, 11:51 AM IST

...तर T20 World Cup मधून टीम इंडिया बाहेर पडणार! समजून घ्या नेमकं समीकरण

T20 World Cup India will be eliminated If...: भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सुपर 8 फेरीमधील आपला तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारत पात्र ठरण्याचं गणित समजून घेऊयात.

Jun 24, 2024, 07:46 AM IST

T20 World Cup: भारताकडे ऑस्ट्रेलियाला नॉक आउट करत वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी; कसं असेल नेमकं गणित ? समजून घ्या

T20 World Cup: सूपर 8 मधे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून नॉक आऊट करण्याची संधी आहे.

Jun 23, 2024, 05:18 PM IST

'हरा, मरा, काहीही..', बाबरच्या फिक्सिंगची पाकिस्तानी संसदेत चर्चा! खासदार म्हणाला, 'भारताकडून..'

Pakistan Cricket Team Discussion In National Assembly: पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीवरुन कठोर शब्दांमध्ये साधला निशाणा. भारताविरुद्धच्या पराभवाचाही केला उल्लेख

Jun 23, 2024, 04:03 PM IST

'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासा

Massive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Jun 23, 2024, 02:18 PM IST

'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' Gautam Gambhir ने एमएस धोनीच्या कर्णधारपदावर केलं मोठं वक्तव्य

'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' , असं म्हणत भारतीय क्रिकेट संघाजा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एमएस धोनीच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. 

Jun 23, 2024, 01:28 PM IST

Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.

Jun 23, 2024, 10:58 AM IST