t20 world cup

रोहितसेनेला 20 कोटी, 1983 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला किती पैसे मिळाले होते?

World Cup Winner Team India Prize Money : टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झालीय. आयसीसीकडून विजेत्या संघाला 20 कोटींचं बक्षीस देण्यात आलं. तर बीसीसीआयने बक्षीस म्हणून टीम इंडियाला तब्बल 125 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. 

Jul 2, 2024, 09:54 PM IST

Rohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा

Rohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली. 

Jul 1, 2024, 04:56 PM IST

सेम टू सेम! 3 वर्षापूर्वी टीम इंडियाच्या 'या' प्लेयरने घेतला होता सुर्यासारखा बॉर्डर लाईनवर कॅच; पाहा VIDEO

Surya Boundary-line Catch: सुर्यासारखाच कारनामा 3 वर्षापुर्वीदेखील झालाय. त्यातही दुधात साखर म्हणजे टीम इंडियाच्या प्लेयरनेच हा कारनामा केला होता.

Jul 1, 2024, 11:41 AM IST

अखेर खुलासा झाला! रोहित शर्माने खेळपट्टीवरचं गवत का खाल्लं? 13 वर्षांपूर्वी जोकोविचनेही केलं होतं तेच

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेावर 17 धावांनी विजय मिळवला. तब्बल सतरा वर्षांनी टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. 

Jul 1, 2024, 10:22 AM IST

T20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अभिनंदनाच्या मेसेजचा पूरच आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. 

 

Jun 30, 2024, 09:56 PM IST

'पुढचा वर्ल्डकप भारतात आहे, 2 वर्ष थांबा,' ड्रेसिंग रुममध्ये रोहित-कोहलीचं मन वळवण्याचा प्रयत्न; सूर्यकुमारचा मोठा खुलासा

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) आपण टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान त्यांना निवृत्ती घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दिली आहे. 

 

Jun 30, 2024, 08:28 PM IST

'मी आता बेरोजगार असल्याने....', प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने राहुल द्रविड स्पष्टच बोलला, 'काही ऑफर्स....'

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकला असून यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) अत्यंत मोलाची भूमिका निभावली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा वर्ल्डकप होता. त्याचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ या वर्ल्डकपसोबतच संपला आहे. 

 

Jun 30, 2024, 07:02 PM IST

सूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडा

Suryakumar Yadav catch Controversy : सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच घेतल्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं. मात्र, याच कॅचवरून सोशल मीडियावर राडा सुरू झालाय.

Jun 30, 2024, 06:48 PM IST

'आमच्या मनातील वेदना...,' पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराकडून भारतीय संघाचं कौतुक, 'हा पहिलाच...'

T20 Final India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करामने (Aiden Markram) सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की, "हा पहिलाच सामना नव्हता ज्यामध्ये संघाला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. भारताने चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण केल्याने मजबूत स्थितीत जाण्याची संधी उपलब्ध झाली".

 

Jun 30, 2024, 05:35 PM IST

विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...

Ravindra Jadeja retirement from T20i cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतली होती. अशातच रविंद्र जडेजाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.

Jun 30, 2024, 05:19 PM IST

भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. 

 

Jun 30, 2024, 04:23 PM IST

युवराजने हिरा पारखला, 'या' खेळाडूला म्हटलं टी-20 वर्ल्ड कपचा हिरो..!

Yuvraj singh on hardik pandya : युवराज सिंगने हार्दिक पांड्याचं कौतूक करत त्याला वर्ल्ड कपचा हिरो म्हणून संबोधलंय. तर बुमराहचंही कौतूक केलं.

Jun 30, 2024, 04:19 PM IST

भारताच्या विजयानंतर पाकिस्तानी मीडियाने काय छापलं? पाकिस्तानी क्रिकेटर्स काय म्हणतायत?

Pakistan Media on India: भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमातही भारताच्या विजयाची चर्चा सुरु आहे. 

 

Jun 30, 2024, 02:10 PM IST

Jasprit Bumrah : विजयाचा आनंद मुलासोबत शेअर करणारा 'बाप'माणूस... जसप्रीत बुमराह Complete Family Man

भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामध्ये खेळाडू जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. विजयाचा आनंद आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 महिन्यांच्या मुलासोबत शेअर करणारा बुमहार अगदी Family Man चं ठरला. 

Jun 30, 2024, 11:50 AM IST
Sharad Pawar post on catch taken by surykumar PT1M10S