IND vs BAN: 'सेमी'फायनलसाठी टीम इंडियाचा अर्ज, बांगलादेशचा 50 धावांनी उडवला धुव्वा; पुढचा पेपर ऑस्ट्रेलियाचा
T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं.
Jun 23, 2024, 12:17 AM ISTT20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...
T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.
Jun 22, 2024, 05:01 PM IST
T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ
T20 World Cup 2024: अफगाणिस्तान (Afghanistan) संघ टी-20 वर्ल्डकपसाठी बार्बाडोसमध्ये (Barbados) असून यावर त्यांच्यावर स्वत:च आपला स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. टीम हॉटेलमध्ये हलाल मांस (Halal Meat) उपलब्ध नसल्याने खेळाडूच शेफ झाले आहेत.
Jun 22, 2024, 03:27 PM IST
IND vs BAN: बांगलादेशाविरूद्ध बुमराह, शिवम दुबे बाहेर? कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
India Playing 11 Against Bangladesh: बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Jun 22, 2024, 10:20 AM IST'2 चेंडूत 24 धावा हे काही महान नाही...,' विराट कोहलीच्या खेळीवर ब्रायन लाराने मांडलं परखड मत, 'तुम्ही त्याला...'
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) विराट कोहलीच्या (Virat Kohli) समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. अफगाणिस्तानविरोधातील (Afghanistan) सामन्यातील फलंदाजीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल असं लाराने म्हटलं आहे.
Jun 21, 2024, 06:40 PM IST
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पॅट कमिन्सचं वादळ, यंदाच्या हंगामातील पहिल्या हॅटट्रीकची नोंद...Video
Pat Cummins Hat-Trick : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनं यंदाच्या हंगामातील पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली आहे.
Jun 21, 2024, 03:49 PM IST'त्याला कोण सांगणार की...', टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा अपयशी झाल्यानंतर गावसकर स्पष्टच बोलले, 'दिवसाच्या शेवटी...'
T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सुपर 8 साखळीतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला आहे. अफगाणिस्तानविरोधातील (Afghanistan) सामन्यात रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्यांच्या कामगिरीवरुन टीका होत आहे.
Jun 21, 2024, 03:17 PM IST
T20 वर्ल्डकपमध्ये गोल्डन डकवर आऊट होणारे भारतीय खेळाडू
विराट कोहली T20 वर्ल्डकपमध्ये गोल्डन डकवर आऊट होणारा 8 वा भारतीय खेळाडू ठरला.
Jun 21, 2024, 11:49 AM ISTIND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामना होणार रद्द? 'या' कारणाने चाहत्यांचं टेन्शन वाढलं
IND vs AFG Weather Report And Forecast: लीग स्टेजमधील 3 सामने टीम इंडियाने न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर खेळले. यावेळी टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द होणार का?
Jun 20, 2024, 03:39 PM ISTIND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय
Indian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.
Jun 20, 2024, 03:03 PM IST'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'
पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
Jun 20, 2024, 02:20 PM IST
4,6,4,6,6,4..; इंग्लंडच्या खेळाडूचा T-20 मध्ये धुमाकूळ; मोडले 1 डझनहून अधिक रेकॉर्ड्स
Phil Salt record in T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या फिल साल्टने (Phil Salt) आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. सुपर 8 साखळीत वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) सामन्यात त्याने एकाच ओव्हरमध्ये 30 धावा ठोकल्या.
Jun 20, 2024, 01:08 PM IST
पाकिस्तान संघाबाबोत कोच गॅरी कर्स्टन यांचा धक्कादायक खुलासा
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु झाला आहे. त्याआधी ग्रुप स्टेजमध्ये दिग्गज संघांना पराभवाचा धक्का बसला. यात पाकिस्तान क्रिकेट संघाचाही समावेश होता. टी20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर आता संघाचे कोच गॅरी कर्स्टन यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
Jun 19, 2024, 10:21 PM ISTT20 World Cup : कॅप्टन रोहितला धक्काबुक्की करणं तंझीमला पडलं महागात, ICC ने कारवाई करत शिकवला धडा
ICC imposed fine on tanzim hasan sakib : नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आयसीसीने बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याच्यावर कारवाई केली आहे.
Jun 19, 2024, 03:40 PM IST'...मग मी मागेपुढे पाहणार नाही', व्हायरल व्हिडीओवर Haris rauf ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...
Haris rauf tweet on viral video : पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याचा चाहत्याशी धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर गोलंदाजाने स्पष्टीकरण दिलंय.
Jun 18, 2024, 06:28 PM IST