t20 world cup

बाप्पा पावला! टीम इंडियाने साहेबांना लोळवले!

भारताच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गत विजेत्या इंग्लड संघाची अक्षरशः भंबेरी उडाली. इंग्लडचा पूर्ण संघ केवळ ८० धावांमध्ये गारद झाला.

Sep 23, 2012, 10:38 PM IST

आफ्रिकेकडून लंकेचा ३२ धावांनी पराभव

टी-२० विश्वचषकाच्या ग्रुप सीच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान श्रीलंकेचा ३२ धावांनी पराभव केला आहे. पावसामुळे प्रत्येकी सात षटकांच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेसमोर ७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, श्रीलंका सात षटकांत पाच गडी गमावून ४६ धावाच काढू शकली.

Sep 22, 2012, 08:34 PM IST

टी २० वर्ल्डकप : अफगाणसमोर १६० रन्सचं टार्गेट

टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांना लढत देत आहेत. कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ही मॅच रंगतेय.

Sep 19, 2012, 09:53 PM IST

टी २० वर्ल्डकप : अफगाणबरोबर पहिली मॅच

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी पहिला पेपर अतिशय सोपा असणार आहे. धोनी अँडी कंपनीची सलामीची मॅच असणार आहे ती दुबळ्या अफगाणिस्तानची.

Sep 19, 2012, 02:17 PM IST

युवराज टी-२० वर्ल्डकप खेळणार? संभाव्य यादीत स्थान

कॅन्सरशी लढणारा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि त्याच्या चाहत्यासाठी एक खुशखबर आहे. युवराज सिंग लवकरच भारतीय टीममध्ये पुनरागमन करणार आहे.

Jul 18, 2012, 04:27 PM IST