टी-20 वर्ल्ड कप आधी कोहली-धोनीचं नवं गाणं
टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. 15 मार्चला भारतीय संघ न्यूझिलंडविरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे.
Mar 11, 2016, 05:22 PM ISTभारत पाकिस्तान सामन्याचे स्थळ बदलणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 03:07 PM ISTधोनी तयारी करतोय...तुम्ही केली का?
टी-२० वर्ल्डकप २०१६ अवघ्या काही दिवसांवर दिवसांवर येऊन ठेपलाय. २००७ मध्ये झालेला पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती. यंदाच्या वर्षी हा वर्ल्डकप भारतात होतोय. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरु झालीय.
Jan 9, 2016, 12:37 PM ISTटी-२० वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त होणार ?
मुंबई : भारताचा वनडे कप्तान महेंद्र सिंग धोनीने 'योग्य वेळ आली की निवृत्तीचा निर्णय घेईल' असं वक्तव्य केलं आहे.
विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटचा कप्तान करण्याची मागणी जोर धरत आहे. मागिल एक वर्षात धोनीची बॅट जास्त काही करू शकलेली नाही. भारतात होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड नंतर धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल अशी चर्चा आहे.
Jan 5, 2016, 10:38 PM ISTस्कोअरकार्ड : दिल्ली विरूद्ध बंगलोर
LIVE SCORE - मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकता नाइट रायडर्स
Apr 17, 2014, 08:21 PM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकता नाइट रायडर्स
LIVE SCORE - मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकता नाइट रायडर्स
Apr 16, 2014, 07:18 PM ISTटीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Apr 4, 2014, 10:36 AM ISTस्कोअरकार्ड : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज
Mar 25, 2014, 07:34 PM ISTकुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.
Mar 17, 2014, 12:26 PM ISTट्वेंटी-20 विश्वकरंडकासाठी नेपाळचा संघ
टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आता नव्याने तिन संघाची भर पडली आहे. आता तर भारताचा शेजारी नेपाळ या देशाची टीम टी-२०साठी पात्र ठरली आहे. त्यामुळे टी-२०मध्ये रंगत वाढणार आहे.
Nov 28, 2013, 11:58 AM ISTटी २० वर्ल्डकप : ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दाखल
टी २० वर्ल्डकपच्या युद्धात आज कोलंबोमध्ये ऑस्ट्रलिया आणि दक्षिण आफ्रिकेची टीम आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये समोरासमोर उभी ठाकली आहे.
Sep 30, 2012, 04:34 PM ISTजयवर्धनेचा `जय` विंडीजचा झाला `पराजय`
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत यमजान श्रीलंकेने विंडीजवर ९ विकेट्सने धडाकेबाज विजय मिळविला आहे. महेला जयवर्धेनेने नाबाद ६५ तर कुमार संगकाराने नाबाद ३९ धावांची खेळी केली.
Sep 29, 2012, 10:52 PM IST