t20 world cup

T20 वर्ल्डकपनंतर कोण बनणार टीम इंडियाचा कर्णधार, हे नाव आलं पुढे

 आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 ही विराट कोहलीची कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असेल

Oct 20, 2021, 03:09 PM IST

T20 World Cup: पाकिस्तानशी न खेळल्यास भारताचं 'असं' होईल नुकसान

जर भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला नाही तर त्याचे खूप नुकसान होण्याची शक्यता आहे

Oct 20, 2021, 06:52 AM IST

टीम इंडियाच्या या खेळाडूकडे शेवटची संधी, अन्यथा संघामधून होणार बाहेर

टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. 

Oct 19, 2021, 05:47 PM IST

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे भारतीय खेळाडू, विरोधी संघांची उडवणार झोप

भारताने सोमवारी पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर 7 गडी राखून मात केली. 

Oct 19, 2021, 04:41 PM IST

T20 World Cup: पाकिस्तान विरुद्ध अशी असेल टीम इंडियाची Playing 11

T20 वर्ल्डकपसाठी कशी असेल टीम इंडिया

Oct 19, 2021, 04:19 PM IST

हा खेळाडू भारतीय संघासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका, 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'चा प्रबळ दावेदार

टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भारतीय संघ हा वर्ल्डकप (T20 world cup) जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे

Oct 19, 2021, 04:04 PM IST

T20 World Cup: Ind- Pak सामन्यापूर्वी विराटकडून मोठी अपडेट; रोहित शर्माशी असं कनेक्शन

विराट संघाच्या वतीनं सलामीवीर म्हणून खेळपट्टीवर येतो का?

Oct 19, 2021, 12:59 PM IST

T20 World Cup 2021, IND VS ENG | कॅप्टन विराट कोहलीचा मोठा निर्णय, म्हणाला....

टीम इंडियाच्या या T 20 World Cup मधील मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. त्याआधी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठा निर्णय घेतला आहे.

 

Oct 18, 2021, 10:45 PM IST

T20 World Cup 2021 | भारत-पाकिस्तान मॅचविरोधात #ban_pak_cricket हॅशटॅग ट्रेडिंग, नक्की कारण काय?

टीम इंडियाच्या (Team India) टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) मोहिमेची सुरुवात ही 24 ऑक्टोबरपासून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापासून होणार आहे.

Oct 17, 2021, 09:48 PM IST

टी-20 वर्ल्डकपसाठी Yuzvendra Chahal का दाखवला बाहेरचा रस्ता?

बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलला संघात स्थान का दिलं गेलं नव्हतं. 

Oct 17, 2021, 07:51 AM IST

T-20 world cup : जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या टीमशी भिडणार

ICC T20 world cup मध्ये रंगणार सामने

Oct 16, 2021, 03:32 PM IST

T20 वर्ल्ड कप : रोहित-विराट नाही, तर हे 3 खेळाडू भारतासाठी ठरणार महत्त्वाचे

टी-20 विश्वचषकाचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. 

Oct 13, 2021, 10:02 PM IST

T20 World Cup : टीम इंडियाचा मेंटर होण्यासाठी Ms Dhoni ला पैसे नाही, तर हवीय 'ही' मौल्यवान गोष्ट

धोनीचं टीम इंडियासाठी असलेलं प्रेम आपण या आधी अनेकदा पाहिलंच असेल, पण...

Oct 13, 2021, 07:26 PM IST

शास्त्रींच्या गादीवर कधी बसणार नवा कोच?; बीसीसीआयने दिली माहिती!

वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे. दरम्यान टीमचा नवा कोच कोण असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Oct 13, 2021, 10:32 AM IST