t20 world cup

तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानचा संघ T20 World Cup खेळणार का?

लिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. या देशात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांचे राज्य सुरू आहे. 

Oct 10, 2021, 09:05 PM IST

पाकिस्तानच्या अनुभवी खेळाडूचा T20 World Cupसाठी टीममध्ये समावेश

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2021च्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे.

Oct 10, 2021, 10:28 AM IST

T20 World Cup : हैदराबादच्या 'या' खेळाडूचं पालटलं नशीब, थेट टीम इंडियासाठीचे उघडले दरवाजे

वेगवान बॉलिंगचं मिळालं बक्षीस, हैदराबादच्या युवा खेळाडूला टीम इंडियात संधी

Oct 9, 2021, 10:53 PM IST

रोहित प्लीज...; चाहत्याने रोहित शर्माकडे मागितली ही गोष्ट!

 जगभरातील क्रिकेट चाहत्यांची नजर या महिन्यात सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकाकडे आहे.

Oct 9, 2021, 01:50 PM IST

T20 World Cup 2021: हे 3 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात गेम चेंजर

अशा 3 खेळाडूंवर नजर टाकूया जे टीम इंडियाला टी -20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकवून देऊ शकतात.

Oct 9, 2021, 12:36 PM IST

ICC T20 World Cup 2021 : टीम इंडियाची जर्सी बदलणार? समोर आली मोठी माहिती

टीम इंडियाच्या (Team India) नेव्ही ब्ल्यू रंगाच्या रेट्रो जर्सीला क्रिकेटप्रेमींनी पसंती दिली आहे, पण आता ICC टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) नव्या जर्सीत दिसणार आहे

Oct 8, 2021, 07:46 PM IST

धोनी 'या' खेळाडूला देऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट! या दिग्गजाचा दावा

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी यांना एक चांगला संघ मैदानात उतरवायचा आहे 

Oct 6, 2021, 12:42 PM IST

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी, तर या मोठ्या क्रिकेटपटूला संधी मिळण्याची शक्यता

टी -20 वर्ल्ड कप भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

Oct 6, 2021, 12:03 PM IST

T 20 World Cup 2021 | वर्ल्ड कपआधी स्टार ऑलराऊंडर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) आता अवघे काही दिवस बाकी आहेत.

 

Oct 5, 2021, 07:02 PM IST

T20 World Cup : टीममधील 'या' राखीव खेळाडूला मिळणार टीममध्ये संधी? तर हा खेळाडू संघा बाहेर?

10 ऑक्टोबरपर्यंत भारताला टी -20 विश्वचषक संघात बदल करण्याची संधी आहे.

Oct 5, 2021, 03:12 PM IST

T20 World Cup 2021 : पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, हे Playing 11 उतरणार मैदानात

टी 20 विश्वचषक खेळताना भारत आपल्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरेल. 

Oct 5, 2021, 02:26 PM IST

T20 World Cup : 'या' खेळाडूला निवडून सिलेक्टर्स पछतावले, टीम इंडियातून करणार बाहेर?

खेळाडूचा खराब परफॉर्मन्स पडणार का भारी 

Oct 1, 2021, 08:43 AM IST

2 वर्षांनंतर भिडणार भारत-पाक; हा खेळाडू पाकिस्तानसाठी धोकादायक!

टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानला जातोय.

Sep 30, 2021, 01:15 PM IST

भारतीय टीमसाठी खुशखबर! टी20 विश्वचषकापूर्वी फॉर्मात आला 'हा' मॅच विनर खेळाडू

टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु व्हायला कमी कालावधी उरला आहे,  त्याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी आली आहे.

Sep 29, 2021, 03:01 PM IST