t20

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोस्ट अवेटेड मॅच ईडन गार्डन्सवर रंगणार

Mar 19, 2016, 12:01 AM IST

पाकिस्तानची टीम इतिहास करेल : वकार

भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. त्याचप्रमाणे यावेळी पाकिस्तानची टीम इतिहास बदलण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याचं कोच वकार युनिसनं स्पष्ट केलंय. तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारत आतूर असल्याचं आर अश्विनने म्हटलंय.

Mar 18, 2016, 11:52 PM IST

टी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश

 भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे.

Mar 15, 2016, 04:34 PM IST

पाकिस्तान जिंकला तर कपडे काढून डान्स करेल - मॉडेल

पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच पुन्हा चर्चेत

Mar 15, 2016, 02:32 PM IST

टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर

न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत. 

Mar 9, 2016, 10:00 PM IST

येत्या टी-२० विश्वचषकात दिसणार सेहवाग

मुंबई : भारताचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग येत्या आयसीसी टी २० विश्वचषकात दिसणार आहे. 

Feb 29, 2016, 01:50 PM IST

भारत-बांग्लादेश मॅचमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस

आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 रननं दारुण पराभव केला. 

Feb 25, 2016, 04:11 PM IST

लंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे.

Feb 14, 2016, 10:15 PM IST

कोहली ठरला टी-२०मध्ये नं. १

मुंबई : टी २० क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर क्लिन स्वीपची चव देणारा क्रिकेटर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Feb 1, 2016, 05:19 PM IST

कॉलिनचे १४ बॉलमध्ये तडाखेबाज अर्धशतक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने केवळ १४ बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरलेय.

Jan 10, 2016, 01:56 PM IST

मुजरा पार्टीत सामील होण या खेळाडूला पडलं महागात...

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मधल्या फळीतील क्रिकेटर उमर अकमल याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलंय. एका मुजरा पार्टीत सहभागी झाल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

Nov 12, 2015, 08:37 PM IST

ऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची

धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.

Sep 30, 2015, 06:18 PM IST

दक्षिण आफ्रिका विरूद्ध वन-डे आणि टी-२० टीमची घोषणा

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आज निवड करण्यात आली. टीम इंडियाचं नेतृत्व या दोन्ही मालिकांमध्ये महेन्द्रसिंग धोनी करणार आहे.

Sep 20, 2015, 03:08 PM IST

17 चौकार, 3 सिक्सर... आणि 'त्या'नं ठोकलं तुफानी शतक!

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या टी 20 सामन्यादरम्यान एका खेळाडून अशी काही खेळी खेळलीय की उपस्थितांना 'आ' वासून पाहण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. 

Sep 8, 2015, 05:39 PM IST

या ऑस्ट्रेलियन ओपनरनं सोडली दारू

ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेविड वार्नरनं इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-२० सीरिजदरम्यान दारूला हात लावणार नसल्याचं ठरवलंय.  विशेष म्हणजे वार्नरनं स्वत:च ही बंदी लागू करून घेतलीय.

Aug 31, 2015, 12:02 PM IST