taarak mehta ka ooltah chashmah

'कोई मिल गया' मधील 'जादू'शी दयाबेनचं खास नातं

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे.

Aug 10, 2021, 08:55 PM IST

'तारक मेहता'ला मिळाली 'ही' धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'तारक मेहता का उल्टा चष्मा', हा शो गेल्या 14 वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Aug 9, 2021, 06:54 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोनूचं ट्रांसफॉर्मेशन

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणार कॉमेडी शो आहे.

Aug 4, 2021, 10:52 PM IST

'तारक मेहता...' मधील भिडेच्या मुलीची चर्चा, व्हिडिओ व्हायरल

तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील जेठालाल, दया बेन सह बालकलाकार देखील चांगलेच चर्चेत असतात.

Aug 1, 2021, 06:20 PM IST

दिलीप जोशी ते मुनमुन दत्तापर्यंत 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'या' कलाकारांची फी आहे लाखोंमध्ये

कॉमेडी टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Jul 30, 2021, 03:56 PM IST

बबिताच्या त्या व्हिडिओचा वाद संपेना, अखेर शोच्या मेकर्सने उचललं मोठं पाऊल

बबिताचं पात्र हे स्क्रिनवर दिसणार नाही.  सेटवर कोणता ही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

Jul 25, 2021, 04:40 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून बबिताची एक्झिट?

अभिनेत्री मुनमुन दत्ता लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चश्ममध्ये बबीता जीची भूमिका साकारताना दिसते.

Jul 23, 2021, 10:12 PM IST

Tarak Mehta : बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय अभिनेत्याने नाकारलेली जेठालालची भूमिका?

भूमिका नाकारल्यामुळे आता नेमकं काय वाटतंय? 

Jul 21, 2021, 07:04 AM IST

'तारक मेहता ...'मधील ही अभिनेत्री वयाच्या १९व्या वर्षी कास्टिंग काउचची झाली शिकार

'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो इतका लोकप्रिय झाला आहे की, आज या शोने प्रत्येक घरात एक विशेष स्थान मिळवलं आहे. 

Jul 17, 2021, 10:04 PM IST

TMKOC VIRAL VIDEO: जेठालालचा माथेफिरुपणा, घर आणि दुकानाची का लावतोय वाट?

सकाळी उठल्यानंतर या बाबाने दिलेल्या तांब्याच्या पत्राचा परिणाम जेठालालवर झालेला असतो. जेठालाल अगदी विचित्र वागायला लागतो. ते पाहून सगळेच चकीत होतात.

Jul 16, 2021, 08:57 PM IST

Tarak mehta : जेव्हा दिलीप कुमार नट्टू काकांना म्हणाले होते 'तुम्ही एक्टिंग करायची नाही'

'तारक मेहता का उल्टा चश्म'मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे  घनश्याम नायक यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत काम केलं आहे.

Jul 11, 2021, 04:29 PM IST

TMKOC | आताचा स्टार, त्यावेळेस बेरोजगारीने बेहाल, जेठालालने सांगितला स्ट्रग्लस डे मधील अनुभव

या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Jun 30, 2021, 08:35 PM IST

'Taarak Mehta...' Popatlal च्या आयुष्यात हातात गुलाब घेऊन लवंगी मिरची, थेट Popatlal ला प्रपोज

मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असणाऱ्या पोपटलालच्या आयुष्यात ट्विस्ट

 

Jun 14, 2021, 04:48 PM IST

नेहमीच गरबा खेळणाऱ्या दया भाभीचा हा डान्स पाहून तुम्ही देखील म्हणाल की, 'मी जेठालालला काय उत्तर देऊ?'

 पोलिसांपासून वाचण्यासाठी दिशा कोळी लोकांच्या वस्तीत पोहोचते

Jun 14, 2021, 12:55 PM IST