'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये ही व्यक्ती साकारणार 'डॉ हाथी' ची भूमिका
सब टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये डॉ हंसराज हाथी म्हणजे कवी कुमार आझाद यांच काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या कार्यक्रमातील डॉ हाथी हे अतिशय लोकप्रिय आणि मजेशीर कॅरेक्टर आहे. कवी आझाद यांच्या निधनामुळे हे कॅरेक्टर कोण प्ले करणार अशी चर्चा रंगली असताना माहिती हाती आली आहे की, डॉ हाथी या कॅरेक्टरसाठीचा शोध पूर्ण झाला आहे.
Sep 7, 2018, 05:00 PM ISTडॉ.हाथींच्या निधनाने जेठालाल यांना जबर धक्का...
डॉ. हंसराज हाथी यांची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
Jul 11, 2018, 01:43 PM ISTडॉ. हाथींना झाला होता का मृत्यूचा आभास?
डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Jul 11, 2018, 09:46 AM ISTडॉ. हाथी यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहचली 'तारक मेहता'ची संपू्र्ण टीम
गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.
Jul 11, 2018, 08:02 AM IST'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील डॉ. हाथी यांचं निधन
माहिती मिळताच फिल्म सिटीमधलं शूटींग बंद
Jul 9, 2018, 02:21 PM IST'तारक मेहता'च्या दयाबेनने सोडला शो? हे आहे कारण..
‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी लवकरच कार्यक्रम सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.
Mar 12, 2018, 08:25 AM ISTदया बेनच्या आयुष्यात अवतरली छोटी परी...
तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दया बेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी गरोदर असल्यामुळे शो मधून खूप काळ दूर होती.
Nov 30, 2017, 05:29 PM IST'तारक मेहता..' मधून 'हे' पात्रही हटवले जाणार?
सब टीव्हीवरील 'तारक मेहता....' ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेले काही दिवस बातम्यांचा एक भाग होत आहे.
Sep 22, 2017, 09:48 PM ISTटप्पूची भूमिका साकारणार राज उनादकत
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिकेला भव्य गांधीने अलविदा केल्यानंतर आता ही भूमिका अभिनेता राज उदानकत साकारणार आहे.
Mar 5, 2017, 10:01 AM IST'तारक मेहता...' मध्ये आता हा कलाकार दिसणार नाही...
गेल्या नऊ वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक मुख्य कलाकार शोला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाभी(दिशा वाकाणी) यांचा मुलगा टप्पूबद्दल.
Feb 10, 2017, 12:06 PM ISTतारक मेहताचे हे अॅक्टर्स कोणते स्मार्टफोन वापरतात?
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतेच २००० एपिसोड पूर्ण केले. या शोमध्ये जेठालाल यांचे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टचे शॉप आहे. गोकुळधाम सोसायटीमधील सर्वच सदस्य येथून खरेदी करतात. मोबाईल, असो टीव्ही असो वा इतर काही. जेठालालच्या दुकानातूनच खरेदी केली जातात. मोबाईल बाबत बोलायचे झाल्यास तुम्हाला माहीत आहे का हे स्टार्स रीअल लाईफमध्ये कोणते स्मार्टफोन वापरतात.
Aug 14, 2016, 11:07 AM ISTबबिता ते जेठालालपर्यंत कोणते स्टार्स कोणती कार वापरतात...घ्या जाणून
हिंदी प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील स्टारकास्ट पडद्यावर अनेकदा रिक्शामधून प्रवास करताना आपल्याला दिसते.
Jul 22, 2016, 10:30 AM IST'तारक मेहता का उल्टा चष्मा'नं रचलाय राष्ट्रीय रेकॉर्ड... 'लिम्का'नं घेतली दखल
नुकतीच 'बालिका वधू' या कार्यक्रमानं सर्वाधिक काळ सुरू असणारा कार्यक्रम म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये एन्ट्री मिळवली होती. आता आणखी एका कार्यक्रमानं राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय.
Jun 3, 2016, 04:40 PM IST