'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले
Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची भाजपाकडून वारंवार मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी तुलना केली जात असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.
May 4, 2024, 11:58 AM IST'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'
Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' टीकेनंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीमध्ये मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टोला लगावला.
May 3, 2024, 11:01 AM IST'आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,' मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी
हैदराबादमध्ये सोमवारी 14 वर्षाच्या मुलाने 35 व्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. इमारतीवरुन उडी मारण्याआधी मुलाने आपला आईला मेसेज पाठवत छोट्या भावाची काळजी घेण्यास सांगितलं.
Sep 27, 2023, 12:43 PM IST
फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे
Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
Sep 16, 2023, 08:47 PM ISTतुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...
आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.
Nov 14, 2022, 12:07 AM ISTडोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे.
Nov 13, 2022, 08:58 PM ISTथंडीत बाईक चालवताना 'या' टिप्स करा फॉलो... थंडीपासून होईल बचाव
आम्ही तुम्हाला दुचाकी चालवताना थंडीपासून बचाव करण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही आरामात बाइक चालवू शकता.
Nov 13, 2022, 08:09 PM ISTहृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक वेळा शरीर देत हे सकेंत... जाणून घ्या
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक वेळा हृदयाला सूज येते, ज्यामुळे शरीरातील रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो.
Nov 8, 2022, 12:03 AM ISTएक्सरसाईज करण्यासापूर्वी 'या' गोष्टींची जरूर काळजी घ्या, अन्यथा...!
याशिवाय यो दोन्ही गोष्टींमुळे दुखापतीचा धोका टळतो.
Oct 15, 2022, 08:22 AM ISTपावसाळा सुरू झालाय! निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' गोष्टींची काळजी घ्या
पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे.
Jun 27, 2022, 07:35 AM ISTपावसाळ्यात Fungal Infection पासून दूर राहण्यासाठी घ्या ही काळजी
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून सुटका कशी मिळवायची हे आम्ही आज सांगणार आहोत.
Jun 19, 2022, 07:16 AM ISTपावसाळ्यात केसगळती, कोंड्यापासून सुटका हवीये? 'या' टीप्स करा फॉलो!
आपल्या केसांची काळजी नक्की कशी घ्यायची हा प्रश्न महिलांच्या मनात असतो.
Jun 16, 2022, 11:54 AM ISTNails Care Tips: अशी घ्या तुमच्या नखांची काळजी, नाहीतर पडेल महागात
अनेक वेळा आपल्या नखांची काळजी घेत असताना आपण अनेक चुका करतो ज्यामुळे आपवं नुकसान होते.
Jun 4, 2022, 06:30 PM ISTयोनीमार्गात इनफेक्शन होण्याचं टेन्शन नाही, वापरा या सोप्या टिप्स
उन्हाळ्याच्या दिवसांत personal hygiene बाबत बेजबाबदार राहिल्यास महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
May 23, 2022, 03:02 PM ISTगरोदर नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी
गरोदर असलेल्या वर्किंग वुमनसाठी काही खास टीप्स सांगणार आहोत.
Apr 28, 2022, 02:40 PM IST