tamannaah bhatia

अखेर तमन्नाच्या सौंदर्याचे रहस्य समोर आलेच, जाणून घ्या सविस्तर

तमन्ना भाटियाच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर नेहमी चाहते कौतुक करत असतात. 

 

Oct 27, 2025, 09:34 PM IST

'या' तिन्ही बोल्ड अभिनेत्री एकाच घरात राहतात? एका कागदाने राज्यभर गोंधळ; राजकीय नेतेही संतापले

Election Commission Of India: यासंदर्भातील प्रकरण थेट न्यायालयामध्ये पोहचल्यानंतर निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडताना न्यायालयाला शब्द दिला आहे.

Oct 19, 2025, 02:30 PM IST

तमन्नामुळे 'दुधिया बदन' चर्चेत; पण Dudhiya Badan चा अर्थ काय? 'या' राज्यातून सर्वाधिक Google सर्च

Dudhiya Badan Google Trends: ज्येष्ठ अभिनेत्याने अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा उल्लेख करताना वापरलेल्या या दोन शब्दांचा नेमका अर्थ काय हे कोणत्या राज्यातून सर्वाधिक शोधलं जातंय माहितीये का?

Oct 14, 2025, 03:55 PM IST

'तमन्नाचं दुधिया...' म्हणणाऱ्या अनू कपूरला प्रियांका चोप्राला करायचं होतं KISS; म्हणाला, 'माझ्या कामुक गरजा...'

Annu Kapoor And Priyanka Chopra Kiss Controversy : अनू कपूर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे तो चर्चेत आहे. त्याने तमन्ना भाटियाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, त्यामुळे नेटकरी संतापले आहेत. याच मुलाखतीत त्यांनी त्याचा कामुक गरज आणि प्रियांका किस प्रकरणावर विधान केलं आहे. 

Oct 14, 2025, 02:09 PM IST

‘अनेक आयांचा फोन येतो की, मुलं तुझं गाणं...’, Aaj Ki Raat बद्दल तमन्ना हे काय बोलून गेली?

Tamannaah Bhatia On Mom Call Aaj Ki Raat: तमन्नाने केलेल्या या विधानावरुनच आता अन्नू कपूर यांचं दुधिया बदन विधान चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र तमन्ना तिच्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाली होती, जाणून घ्या...

Oct 14, 2025, 12:25 PM IST

'तिचे दुधाळ....,' अन्नू कपूर यांचं तमन्ना भाटियाबद्दल आक्षेपार्ह विधान; 'जर मुलं झोपून...'; नेटकरी संतापले

अन्नू कपूर यांच्या विधानावर नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी हे विधान अयोग्य आणि अश्लील असल्याचं म्हटलं आहे. 

 

Oct 13, 2025, 09:26 PM IST

2025 मधलं Hotest गाणं... म्युझिक अन् डान्सऐवजी अभिनेत्रीच्या Innerwear वरच्या 'त्या' शब्दाने वेधलं लक्ष

Tamannaah Bhatia Hottest Track of 2025: या अभिनेत्रीच्या डान्सबरोबरच तिने या गाण्यात परिधान केलेली कपडेही चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र हे गाणं सिरीजमध्ये नाहीये, असं का? तसेच तमन्नाच्या कपड्यांवरील एका शब्दाने सर्वांचं लक्ष्य वेधलंय. हा सारा काय प्रकार आहे ते जाणून घ्या...

Sep 22, 2025, 11:28 AM IST

3 मिनिट 49 सेकंदांच्या आयटम साँगसाठी या अभिनेत्रीने घेतलं 5 कोटींचं मानधन, चित्रपट झाला ब्लॉकबस्टर

सध्या चित्रपटांपेक्षा त्यामधील आयटम साँग खूप चर्चेत असतात. असाच एक चित्रपट आहे, ज्यामध्ये एक अभिनेत्रीने फक्त 3 मिनिट 49 सेकंदाच्या गाण्यासाठी संपूर्ण चित्रपटाइतकेच मानधन घेतलं होतं. 

Aug 16, 2025, 03:57 PM IST

'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत तमन्ना भाटियाचं अफेअर असल्याची होती चर्चा! अखेर अभिनेत्रीने याबद्दल सोडलं मौन

Tamannaah Bhatia: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये रज्जाक आणि तमन्ना यांच्यात अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता तमन्नाने यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

 

Aug 4, 2025, 02:51 PM IST

विराटसोबतच्या अफेअरचा विषय निघताच तमन्नानं सगळं सांगितलं... लग्नाबद्दल म्हणाली...

Tamannaah Bhatia on virat kohli : अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचं नावसुद्धा भारतीय क्रिकेटसंघातील खेळाडू विराट कोहली याच्यासोबत जोडलं गेलं होतं. त्याचविषयी अभिनेत्री म्हणाली... 

 

Aug 4, 2025, 11:33 AM IST

Tamannaah Bhatia पिंपल्स दूर करण्यासाठी सकाळी लावते पहिली थुंकी, डॉक्टरांनी सांगितलं सत्य काय?

Can Saliva Heal Acne: अभिनेत्री तमन्ना भाटिया पिंपल्स काढण्यासाठी चेहऱ्यावर थुंकते. ते किती योग्य आहे की नाही आणि त्याचा काय परिणाम होतो ते येथे जाणून घ्या.

Aug 3, 2025, 08:29 PM IST

ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक; डीप नेक गाऊनमधील फोटोशूट व्हायरल, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

Guess The Actress: काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं होतं. मात्र आता ती हळूहळू पुन्हा आपल्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच तिने तिचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं असून, या फोटोंमधील तिच्या खास अदाकारीवर चाहते फिदा झाले आहेत. 

 

Jul 28, 2025, 01:13 PM IST

भारतीय सिनेमाला सगळ्यात आधी 1000 कोटी देणारी अभिनेत्री; अनुष्का - दीपिका नाही तर बॉलिवूडमधील चर्चेतलं नाव

First Actress Who gave 1000 Crore Collection to Indian Movie : या अभिनेत्रीनं भारतीय सिनेसृष्टीला सगळ्यात आधी दिले 1000 कोटींचं कलेक्शन

May 4, 2025, 11:15 AM IST

'सॉरी बोल...' तमन्नावर टीका करणारी पोस्ट करून लगेच डिलीट; उर्वशीवर भडकले फॅन्स

Urvashi Rautela Take a Dig At Tamannaah Bhatia : उर्वशी रौतेलानं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर ट्रोल होताच तिनं ही पोस्ट डिलीट केली अन् पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. नेमकं काय म्हणाली उर्वशी रौतेला एकदा पाहाच...

Apr 15, 2025, 12:47 PM IST

'आज की रात' नंतर तमन्नाचं नवं आयटम साँग; अजय देवगनने शेअर केला VIDEO

अजय देवगनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'रेड 2' येत्या 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय देवगन पुन्हा एकदा अमय पटनाईक या लोकप्रिय भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक खास आयटम साँग सुद्धा असणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी खास डान्स साँगचे आयोजन केले असून, या आयटम साँगमध्ये तमन्ना भाटिया झळकणार आहे. 

Apr 10, 2025, 03:52 PM IST