tanaji galgunde

'एका दिवसासाठी 5-10 लाख...', पैसे उधळत धुमधडाक्यात लग्न करणाऱ्यांचे 'सैराट' फेम अभिनेत्यानं उघडले डोळे

Sairat Fame Actor On Wedding : 'सैराट' फेम अभिनेत्यानं खूप खर्च करत लग्न करणाऱ्यांचे उघडले डोळे...

Jun 22, 2024, 01:17 PM IST

Viral Video : 'सैराट' फेम अभिनेत्यानं पेपरमिंट समजून टिश्यू पेपर खाल्ला आणि...

माणसं किती भाबडी असतात, हेच या व्हिडीओमध्ये पाहताना दिसत आहेत. जिथे 'सल्या' म्हणजेच अभिनेता अरबाज शेख आणि तानाजी गलगुंडे म्हणजेल 'लंगड्या' एका हॉटेलमध्ये असल्याचं दिसत आहे.

Oct 31, 2022, 10:20 AM IST

'सैराट' फेम सल्या- लंगड्या पुन्हा एकत्र

पाहा अरबाज आणि तानाजी नेमके एकत्र कशासाठी आले आहेत... 

 

Oct 22, 2020, 08:29 AM IST

सैराटमधील हा कलाकार 'द ड्रामा कंपनी'त झळकणार

सैराट चित्रपटात आपल्या अभिनयामुळे फेमस झालेला, तानाजी गळगुंडे हा कलाकार 'द ड्रामा कंपनी' या टीव्हीशोमध्ये काम करणार आहे.

Jun 25, 2017, 12:46 PM IST

तानाजीला बारावीत ३६ टक्के गुण नाहीत तर...

 सैराट सिनेमातील क्लास रूममधील तो सीन तुम्हाला आठवत असेल, ज्यात लंगड्या प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे हा आपले मार्क्स सरांना सांगत असतो.

Jun 23, 2016, 12:08 PM IST

कपिल शर्माच्या सेटवर बाळ्याची मस्ती

कपिल शर्माच्या सेटवर सैराटच्या टीमने फुल टू धमाल केली. यावेळी सेटवर अनेक रंगतदार किस्सेही रंगले. 

Jun 13, 2016, 11:42 AM IST

सैराटमधील 'बाळ्या'ला मिळाला रोजगार

  'सैराट' चित्रपटात 'लंगड्या'ची भूमिका साकारणारा माढा तालुक्यातील बेंबळे गावातील अभिनेता तानाजी गळगुंडे याला रोजगारासाठी अपंग कोट्यातून ५० हजार रुपये किमतीचे झेरॉक्स मशीन देणार असल्याची घोषणा पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ढवळे यांनी केली.

Jun 1, 2016, 04:32 PM IST

परश्याचे मित्र सल्या आणि बाळ्या कितवीत शिकतायत...घ्या जाणून

सैराट चित्रपटातील परश्याच्या दोन जीवलग मित्रांची भूमिका साकारणारे सल्या आणि बाळ्या अर्थाच तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांचेही सर्वत्र कौतुक केले जातेय.

May 13, 2016, 11:47 AM IST

सैराटमध्ये परश्याच्या जीवाला जीव देणाऱा बाळ्या पाहा कसा आहे...

सैराट चित्रपटातील आर्ची आण परश्या यांच्या भूमिकेसोबतच त्यातील एका पात्राचीही चर्चा सध्या सुरु आहे. तो म्हणजे परश्याचा मित्र बाळ्या उर्फ प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे.

May 12, 2016, 10:40 AM IST