रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?
Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Nov 6, 2023, 03:11 PM ISTमोठी बातमी! ममता बॅनर्जी सरकारला टाटांना द्यावे लागणार 766 कोटी रुपये; कारण...
Rs 766 Crore From West Bengal Government to Tata: टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पामध्ये ममता बॅनर्जींमुळे आडकाठी आली आणि संपूर्ण प्रकल्पच बारगळला.
Oct 31, 2023, 12:32 PM ISTTata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर
Tata Motors : टाटा मोटर्सने ग्राहकांच्या ड्रायव्हिंग अनुभवाला आणखी चांगले करण्यासाठी Alexa सपोर्ट करणारे नवे फिचर लाँच केले आहे. (Tata Motors Launch New Feature) हे नवे फिचर आपल्याला कोणकोणत्या मॉडेल्समध्ये दिसतील हे जाणून घेऊया. तसेच याचे फिचर्स देखील कसे फायदेशीर आहेत? ते समजून घ्या.
Oct 20, 2023, 01:07 PM ISTTata Motors मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, 5 इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी
टाटा मोटर्स आता वेगाने इलेक्ट्रिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने देशातील बेस्ट सेलिंग कार Nexon EV च्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं.
Sep 18, 2023, 02:30 PM IST
Tata आणणार सगळ्यांच्या नाकात दम; NEXON चं जबरदस्त Facelift मॉडेल अखेर लाँच; किंमत खिशाला परवडणारी
Tata NEXON ने भारतीय बाजारपेठेत आपलं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. एकूण 11 व्हेरियंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कंपनीने कारमध्ये अनेक बदल केले आहेत, जे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत कारला अजून दमदार बनवत आहेत.
Sep 14, 2023, 02:17 PM IST
...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा
Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते.
Aug 21, 2023, 07:32 PM IST
Tata Motors आणि Hyundai मध्ये जोरदार स्पर्धा, दुसऱ्या क्रमांकावरुन छेडलं आहे युद्ध; संपूर्ण बाजाराचं लक्ष
टाटा मोटर्सने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत टाटा मोटर्सने 53 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. दरम्यान बाजारात Hyndai Exter दाखल झाल्यानंतर टाटा पंचसाठी आव्हान निर्माण झालं आहे.
Aug 1, 2023, 05:53 PM IST
Tata ने लाँच केली सर्वात स्वस्त 'सनरूफ' कार; 5-स्टार सेफ्टी रेटिंग, किंमत किती?
Tata Altroz ला नुकतंच सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता कंपनीने सर्व व्हेरियंटमध्ये सनरुफ फिचर दिलं आहे. ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे, जिच्यामध्ये सनरुफ फिचर आहे.
Jun 1, 2023, 03:52 PM IST
Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?
Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.
May 16, 2023, 12:15 PM IST11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी
Solapur News : सध्या वाहनातून होणारे प्रदूषण ही जगासमोर बनलेली मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. मात्र सोलापुरच्या एका तरुणाने असा एक पार्ट बनवला आहे ज्यामुळे प्रदुषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे
May 7, 2023, 02:25 PM ISTTata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTTata ने फोडला आणखी एक 'बॉम्ब', 7 Seater SUV चे आपोआप लागतील ब्रेक...
Tata Motors Cars: टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. टाटाने एक दिवस आधी हॅरियर एसयूव्हीच्या अपडेटेड व्हेरिएंटची बुकिंग सुरू केली होता. आता 7 सीटर एसयूव्ही Tata Safari च्या ADAS व्हेरिएंटचं देखील बुकिंग सुरू केली आहे.
Feb 17, 2023, 12:28 PM ISTTata Tiago EV Price Hike: Tata चा मोठा झटका! सर्वात स्वस्त Electric Car केली महाग, आता इतक्या किंमतीला मिळणार
Tata Tiago EV Price Hike: टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे Tata Tiago EV ची किंमत आता वाढली असून त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Feb 10, 2023, 02:23 PM IST
New Car: 'या' 6 लाखांच्या गाडीची विक्री 883 टक्क्यांनी वाढली; Maruti आणि Tata ची झोप उडली!
Citroen Car Sales: फ्रान्समधील कार निर्माता कंपनी असलेल्या सिट्रोएन (Citroen) ही भारतीय बाजारपेठेमधील फारच नवी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या कंपनीला फारसा अनुभव नाही. मात्र असं असतानाही या कंपनीने सुरुवातीलाच पकडलेला वेग हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Jan 25, 2023, 08:50 PM ISTShare Market: डिलिस्ट झाली टाटांची 'ही' कंपनी; शेअर्सची देवाण-घेवाण थांबवली, गुंतवणूकदारांनी काय करावं?
Tata Group Share Market: कंपनीनेच यासंदर्भातील सूचनापत्रक जारी करुन माहिती दिली असून गुंतवणूकदारांनी आता त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सचं काय करावं याबद्दलची सविस्तर माहितीही दिली आहे.
Jan 24, 2023, 10:36 PM IST