tata motors

Tata Nexon एसयूव्हीचं नवं व्हेरियंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने भारतात सब-4-मीटर एसयूव्ही नेक्सनचं नवं व्हेरियंट XM+(S) लाँच केलं आहे.

Jul 13, 2022, 07:32 PM IST

Price Hike Alert: टाटा मोटर्सकडून पुन्हा कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा

Price Hike Alert:दिग्गज वाहन कंपनी टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Jul 1, 2022, 08:15 AM IST
Gujarat Sanand Tata Motors To Take Over Ford Companys Plant PT37S

VIDEO | गुजरातमधील फोर्डचा प्लांट टाटा मोटर्सकडे

Gujarat Sanand Tata Motors To Take Over Ford Companys Plant

May 30, 2022, 07:30 PM IST

IPL 2022: रोहित शर्माचा सिक्स आणि काझीरंगातल्या गेंड्याला मिळाले 5 लाख रुपये, पाहा कसे

रोहित शर्माने गुजरात टायटन्सच्या अल्झारी जोसेफच्या बॉलिंगवर ठोकलेला फटका थेट बाऊंड्रीच्या बाहेर पडला आणि...

May 6, 2022, 09:24 PM IST

नवीन TATA कारमुळे पेट्रोल-डिझेलचा त्रास संपणार, नॉनस्टॉप दिल्ली ते मनाली धावणार

Tata Motors ने भारतात आपली सर्वात नवीन इलेक्ट्रिक कार Tata Curv EV ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.

Apr 23, 2022, 07:39 PM IST

Tata Motors ची वाहनं महागणार; 'या' तारखेपासून सुधारीत किंमती लागू

TATA MOTORS  ने आपल्या उत्पादनांच्या दरवाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे टाटाच्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. ही दरवाढ...

Mar 23, 2022, 09:02 AM IST

Tata Group चा हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर; लवकरच तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत

Stock market / share market in marathi निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत

Feb 17, 2022, 02:41 PM IST

Stock to buy today | 20 स्टॉक्स, करेक्ट टार्गेट अन् लाखोंचा नफा; लावा पैसा

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 17, 2022, 08:36 AM IST

गुड न्यूज! फक्त 580 रुपयात करा 1000 किमी पर्यंत प्रवास; जाणून घ्या या इलेक्ट्रिक SUV चे फीचर्स

Tata Nexons SUV:  सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा खर्च वाढला आहे. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे.

Feb 11, 2022, 04:57 PM IST

राकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या 'या' शेअरवर विश्वास कायम; ब्रोकरेज फर्म्सदेखील बुलिश

Tata Group stock for Investment / Rakesh Jhunjhunwala : डिसेंबर तिमाही निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत. तुम्हीही गुंतवणूकीसाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर, टाटा ग्रुपचा उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक चांगली निवड ठरू शकतो.

Feb 2, 2022, 03:40 PM IST

देव तारी त्याला कोण मारी? 200 फूट दरीत कार कोसळली आणि ....

कार २०० फूट दरीत कोसळली, पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी?

Jan 24, 2022, 02:14 PM IST

टाटा मोटर्सची CNG कारमध्ये दमदार एन्ट्री! Tiago iCNG आणि Tigor iCNG लॉन्च, इतकी असेल किंमत

Tata Tiago iCNG and Tigor iCNG Launch : टाटा मोटर्सने अखेर CNG क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कंपनीने बुधवारी आपल्या प्रसिद्ध कार टिगोर आणि टियागोच्या सीएनजी वेरिएंटला लॉंच केले आहे. 

Jan 20, 2022, 11:26 AM IST

Stock to Buy today | निवडक स्टॉक्स, निश्चित लक्ष्य अन् लाखोंचा फायदा; लावा पैसा

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 20, 2022, 08:32 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील मल्टीबॅगर शेअर; पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत

 टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. नेहमीच उतार चढ होत असलेला हा शेअर सध्या चांगल्या वॅल्युएशनवर दिसून येत आहे

Dec 25, 2021, 11:52 AM IST