'या' प्रीमियम कारवर मिळतोय 3.5 लाखांपर्यंत डिस्काउंट, Harrier-Safari वर मिळतेय प्रचंड सूट
Tata Cars Discount Offer: टाटा कंपनीच्या कारवर पहिल्यापेक्षा जास्त फायदा मिळत आहे. ज्यामध्ये टाटा हैरियर ते नेक्सन पर्यंतच्या कारवर 3.5 लाखांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.
Dec 5, 2024, 01:45 PM ISTTATA कडून लोकप्रिय कारवर घसघशीत सूट; ह्युंडईही पडली मागे, किती कमी रक्कम मोजावी लागतेय माहितीये?
TATA Cars : बजेटची चिंताच नाही... कारण टाटा समुहानं केलाय विचार. कारच्या दरात मिळतेय मोठी सूट. मॉडेल आणि फिचर्स पाहूनच घ्या...
Nov 19, 2024, 11:37 AM IST
गोरगरीबांसाठी ₹200000000000 देणार 'हा' उद्योजक! म्हणाला, 'टाटांकडून प्रेरणा घेऊन...'
Rs 20000 Crore For Social Work: भारतामधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीने आपल्या उत्पनातील एक पंचमांश वाटा हा समाज सेवेसाठी देण्याचा निर्धार केला आहे. ही कंपनी कोणी आणि त्यांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
Oct 30, 2024, 12:19 PM ISTजगानं आपल्याला कसं स्मरणात ठेवावं? खुद्द रतन टाटांनीच सांगितलेली मनातली इच्छा...
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सामान्यांना आपलेसे वाटणारे रतन टाटा त्यांच्या निधनानंतर कसे स्मरणात राहावेत याबाबत स्वतः रतन टाटा यांनी सांगून ठेवलंय.
Oct 10, 2024, 10:16 AM ISTटाटांना 21881 कोटींचा फटका आणि तो ही अवघ्या 6 तासात... नेमकं घडलं तरी काय?
Ratan Tata Company Loss: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज! विश्वासाचं दुसरं नाव अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीला अवघ्या सहा तासांमध्ये हजारो कोटींचा फटका बसला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...
Sep 12, 2024, 05:13 PM ISTटाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा...
Business News : रतन टाटांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचं अंबानींच्या लेकीला आव्हान; ईशाशी स्पर्धा करणारा हा तरुण आहे तरी कोण?
Aug 23, 2024, 12:20 PM IST
TATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन
Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 17, 2024, 12:21 PM IST
TATA Motors ची वाटणी? गुंतवणुकदारांवर कसा होणार परिणाम?
TATA Motors : भारतीय उद्योग जगतामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणाऱ्या टाटा मोटर्स संदर्भातील महत्त्वाची बातमी. तुम्हीही इथं गुंतवणूक केली आहे का?
Mar 5, 2024, 12:40 PM IST
कोणी जात असताना आपण 'TA-TA' का म्हणतो... याचा अर्थ काय आणि त्याचा स्तनांशी काय संबंध?
Tata For Good Bye : जेव्हा आपण घरातून बाहेर जातो किंवा कोणी गूड बाय करायचं असेल तर आपल्या तोंडातून Ta Ta हा शब्द वापरतो. पण तुम्हाला या शब्दाचा नेमका अर्थ माहिती आहे का?
Dec 23, 2023, 02:23 PM IST
Tata कंपनीत नोकरी हवी? iPhone कव्हर बनवण्यासाठी हवेत हजारो कामगार!
Tata iPhone Manufacture: टाटा लवकरच आयफोनसोबतच आयफोनच्या कव्हरचीही निर्मिती करणार असल्याची शक्यता आहे. लवकरच टाटा त्याची निर्मिती सुरू करणार आहे.
Nov 29, 2023, 01:04 PM ISTरंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?
Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Nov 6, 2023, 03:11 PM ISTVirat Kohli Birthday :'डिझेलच्या गाडीत टाकलं पेट्रोल अन्...', विराटच्या पहिल्या गाडीचा किस्सा तुम्हाला माहितीये का?
Virat Kohli Birthday : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.
Nov 5, 2023, 04:05 PM ISTदिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's
दिवाळीत गाडी घ्यायचीय? या आहेत तुमच्या बजेटमधील उत्तम 7-सीटर SUV's
Oct 25, 2023, 05:03 PM ISTकिंमत फक्त 8 लाख, मायलेज 465 किमी; खिशाला परवडणाऱ्या या EV कारचा नक्की विचार करा
Budget EV Cars : काही अधिकृत संकेतस्थळांच्या माहितीनुसार मागील महिन्याभरात देशात ईव्ही कारच्या 127793 मॉडेल्सची विक्री करण्यात आली.
Oct 17, 2023, 04:14 PM IST
Ambani-Adani-Tata यांच्यामुळे एशियन गेम्समध्ये भारताला मिळाले 107 मेडल
एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. खेळाडूंच्या यशाचे श्रेय Ambani-Adani-Tata यांना जाते.
Oct 10, 2023, 04:11 PM IST