tata

दिवाळीला नवीन कार घरी आणायची आहे, तुमच्यासाठी या खास ऑफर

Best New Car Offers 2021:  जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरी नवीन कार आणण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.  

Oct 12, 2021, 07:26 AM IST

TATA सन्सला मिळणार Air India ची इतकी विमानं, वर्ल्ड क्लास एयरलाइन बनवण्याची तयारी

टाटा संस (TATA SONS) ची सब्सिडियरी कंपनी टॅलेस, जी नॅशनल एअरलाईन कंपनी एयर इंडिया (AIR INDIA) साठी सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. त्यांना मानवी संसाधन (HR) सारखी दुसरी संपत्तीसह 140 हून अधिक विमानं आणि 8 लोगो मिळणार आहे. IANS च्या बातमीनुसार, टॅलेसने एअर इंडिया एक्सप्रेस (air india express) आणि एआयएसएटीएससह एअर इंडियामध्ये 100 टक्के इक्विटीसाठी 18,000 कोटींची बोली लावली होती.

Oct 9, 2021, 09:20 PM IST

विमान उद्योगात TATA पुन्हा गाजवणार वर्चस्व, रतन टाटा म्हणाले - वेलकम बॅक एअर इंडिया

एअर इंडिया 68 वर्षांनंतर टाटा सन्सकडे Tata Son's परत गेली आहे. सर्वाधिक बोली टाटा सन्सने लावली.

Oct 8, 2021, 08:48 PM IST

मोठी बातमी । टाटा समूहाला मिळणार एअर इंडियाचे हक्क?

Tata Group : टाटा सन्स एअर इंडियाचे नवे मालक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Oct 1, 2021, 12:16 PM IST

TATA : मोठे डील, केंद्राशी 22 हजार कोटी रुपयांचा करार; टाटा करणार लष्करी विमान निर्मिती

TATA Airbus plant: मेक इन इंडिया अंतर्गत लष्करी विमाने बनवणारी टाटा समूह देशातील पहिली खासगी कंपनी असणार आहे.  

Sep 25, 2021, 10:35 AM IST

पैशाने पैसा खेचून आणा! या दमदार 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसा; बंपर कमाईची संधी

 शेअर बाजारात पैसा गुंतवण्याआधी बाजाराची चाल समजून घेणे गरजेचे असते. 

Sep 1, 2021, 01:58 PM IST

सिंगल चार्जमध्ये 350 किमी धावेल टाटाची ही आलिशान इलेक्ट्रिक कार, पाहा किती आहे किंमत

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची  (Electric Cars) मागणी खूप वाढत आहे. आज लोक पेट्रोल आणि डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक कार चालवण्यास प्राधान्य देत आहेत.  

Aug 25, 2021, 06:55 AM IST

Stock to Buy today | पैसा खेचून आणा; आज या स्टॉकमध्ये असेल जबरजस्त ऍक्शन यादी लिहून घ्या

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Aug 12, 2021, 08:52 AM IST
Tata is the greatest, the greatest philanthropist in the world PT3M26S

VIDEO । टाटा जगात श्रेष्ठ, सर्वात मोठे दानशूर

Tata is the greatest, the greatest philanthropist in the world

Jun 24, 2021, 10:45 PM IST

जगातले सर्वात मोठे दानशूर ठरले 'टाटा', भारतीय दानशुरांचा जगात बोलबाला

टाटा समूहानं आतापर्यंत तब्बल 102 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं दान केलंय.

Jun 24, 2021, 08:12 PM IST

Tata ची BigBasket भागीदारी, Jio Mart, Amazon ला देणार टक्कर

Tata Sons ने ऑनलाइन ग्रोसरी सेलर बिग बास्केट (BigBasket) मध्ये हिस्सा मिळवला आहे. ज्यामुळे आता टाटा Amazon.com, Walmart, Flipkart आणि Jio Mart ला सरळ टक्कर देणार आहे. Tata Sons ची Tata Digital Limited ने BigBasket चा मोठा भाग खरेदी केला आहे. Tata ने शुक्रवारी याबाबत अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. BigBasket ने देखील यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही.

May 28, 2021, 04:28 PM IST

TCS च्या कर्मचाऱ्यांना खूशखबर....६ महिन्यांत दुसऱ्यांदा पगारवाढ

होळीआधी TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. Tata Consultancy services  आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ साठी पगारात वाढ करून देणार आहे. गेल्या ६ महिन्यांत असं दोनदा घडलंय, जेव्हा टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. 

Mar 20, 2021, 05:15 PM IST

Bumper Offer : सणासुदीच्या दिवसांत 'या' कंपन्या देत आहेत कार खरेदीवर मोठी सवलत

कार खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा 

 

Oct 21, 2020, 11:25 AM IST

महापालिकेच्या डॉक्टर आणि नर्सना राहण्यासाठी ताज हॉटेलमध्ये सोय

कोरोनाविरोधी लढ्यात टाटा समुहाचा अनोखा आदर्श

Apr 3, 2020, 05:26 PM IST