TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?
TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत.
Jul 31, 2023, 02:05 PM ISTअभिमानास्पद! टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार
Ratan Tata first Udyog Ratna Award: रतन टाटा यांना नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.
Jul 28, 2023, 11:00 AM ISTiPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?
TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत.
Jul 11, 2023, 05:14 PM ISTअचानक Tata, Flipkart का देऊ लागलेत LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरी? समोर आलं कारण
या कंपन्या यांना फक्त नोकरीच देत नाहीत तर, त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी अनेक बदल देखील करत आहे. जगभरातील LGBTQIA+ समुदायात जून महिना 'प्राइड मंथ' म्हणून साजरा केला जातो. अशातच भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात LGBTQIA समुदयातील लोकांना मोठी संधी दिली जात आहे.
Jun 4, 2023, 06:52 PM ISTTata Altroz iCNG: सनरुफ, वायरलेस चार्जींग अन्...! टाटाने आणली भन्नाट CNG कार; किंमत परडवणाऱ्या रेंजमध्ये
Tata Altroz iCNG Launched In India: टाटा कंपनीने टियागो आणि टिगोर या गाड्यांनंतर आता आपली आणखीन एका लोकप्रिय गाडीचं सीएनजी व्हर्जन बाजारात आणलं असून या गाडीमध्ये एकाहून एक भन्नाट फिचर्स देण्यात आलेत.
May 23, 2023, 01:47 PM ISTTata Harrier च्या विक्रीचा नवा विक्रम! विकले या भन्नाट Compact SUV चे एवढे युनिट्स
Tata Harrier Sales Record: मागील 4 वर्षांपासून ऑटोमोबाईल सेक्टरच्या स्पर्धेत टिकून असलेली आणि सातत्यपूर्ण मागणी असलेली गाडी म्हणजे टाटाची हॅरिअर! याच गाडीने आता विक्रीचा नवा विक्रम केला आहे.
May 19, 2023, 02:47 PM ISTआमच्या मुलांना टार्गेट केले तर...; Starbucks च्या जाहिरातीवरुन थेट रतन टाटांना इशारा
Starbucks : स्टारबक्सने त्यांच्या जाहिरातीद्वारे लिंग बदलाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. अनेक युजर्सनी स्टारबक्सवर भारतीय संस्कृतीशी छेडछाड केल्याचा आणि पाश्चात्यीकरणाचा प्रसार केल्याचा आरोप केला आहे.
May 13, 2023, 05:28 PM IST11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी
Solapur News : सध्या वाहनातून होणारे प्रदूषण ही जगासमोर बनलेली मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांचे प्रदुषण कमी करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. मात्र सोलापुरच्या एका तरुणाने असा एक पार्ट बनवला आहे ज्यामुळे प्रदुषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे
May 7, 2023, 02:25 PM ISTVirat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!
Virat Kohli with safari : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.
Apr 14, 2023, 04:47 PM ISTTata Motors च्या शेअरमध्ये मोठी वाढ, गुंतवणूकदारांची चांदी; वाचा नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price: . सोमवारी सकाळच्या व्यवहारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये (Tata Motors share) आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर (BSE)शेअर 8.12 टक्क्यांनी वाढून 473.10 रुपयांवर पोहोचला, तर एनएससीवर (NSE) शेअर 8.14 टक्क्यांनी वाढून 473.30 रुपये प्रति शेअर (Tata Motors Share Price) झाला.
Apr 10, 2023, 03:19 PM ISTSafest SUV Cars in India: भारतामधील सर्वात सुरक्षित SUV Cars ची यादी पाहिली का? सर्वाधिक विकली जाणारी Car ही यादीत
Top 5 Safest SUVs in India: जागतिक स्तरावर चारचाकी गाड्या म्हणजेच कार्स या प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहे यासंदर्भातील मानांकनांमध्ये ग्लोबल एनकॅप रेटिंगला फार महत्त्व आहे. भारतामध्ये या रेटिंगनुसार सर्वोत्तम मानांकन मिळालेल्या 5 गाड्या कोणत्या आहेत ते पाहूयात...
Mar 28, 2023, 05:04 PM ISTBJP on BBC Documentry! बीबीसीची डॉक्युमेंट्री म्हणजे देशाला बदनाम करण्याचा कट - अतुल भातखळकरांचा आरोप
BBC Documentry BJP Protest against Tata Instituet of Social Science
Jan 28, 2023, 07:30 PM ISTIncrease In Electricity Bill | मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका, पाहा वीजबिलात किती रुपयांची वाढ होणार?
Mumbaikars hit by electricity price hike, see how much rupees will increase in electricity bill?
Jan 22, 2023, 07:20 PM ISTTATA Group च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!
Tata Motors Share Price: सध्या बाजारात अनेक स्टॉक्स (stocks) खरेदीसाठी खुले झाले आहेत. त्यात तुमच्याही निरीक्षणास येईल ती एक गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्राशी (banking sector) संबंधित अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी खुले आहेत.
Dec 14, 2022, 12:14 PM ISTपुरुषांनी विरळ केस असल्यास पूर्ण टक्कल करा, पांढरे केस तर अजिबातच नको; Air India चे नवे नियम पाहिले का?
Air India कडून केबिन क्रूच्या Grooming साठी मोठे बदल, Guidelines पाहून म्हणाल नेमकं त्यांनी करायचंय तरी काय...
Nov 25, 2022, 11:43 AM IST