tax return

Income Tax Return: करदात्यांना मोठा दिलासा, ITR फाइलिंगच्या नियमांमध्ये सरकारकडून मोठे बदल

CBDT: ITR फाइल्स भरणे अधिक सोपे करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन फॉर्मवर 15 डिसेंबरपर्यंत संबंधितांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सध्या आयटीआर फॉर्म-1 आणि आयटीआर फॉर्म-4 याद्वारे आयकर रिटर्न लहान आणि मध्यम करदात्यांना भरले जातात.

Nov 2, 2022, 08:56 AM IST

ITR बाबत सरकारचा मोठा आदेश, जाणून घ्या आता नवीन डेडलाइन

Income Tax Return filing Update: आयटीआर फाइल  (Filing ITR ) करण्याची शेवटची तारीख ( ITR Filing last Date) 31 जुलै होती. त्यानंतर सरकारने ही तारीख पुढे वाढवली नाही. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा ITR भरला नसेल तर तुम्हाला आता दंड भरावा लागेल.  

Aug 10, 2022, 03:52 PM IST

Important Alert | थेट तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या 5 गोष्टी; आताच करा पूर्ण

जर कोणत्याही व्यक्तीला ITR E-Filing, Epf मध्ये E-Nominee किंवा खालील गोष्टींबाबत कोणतेही काम करायचे असेल, तर ते 31 डिसेंबरपूर्वी करू शकता. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. 

Dec 24, 2021, 01:34 PM IST

आता ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचं टेन्शनच नाही; पोर्टलवरच घ्या CAची मदत

आता इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणं सोपं काम झालं आहे.हे काम तुम्हाला आता ऑनलाईन देखील करता येईल. हे काम करण्यात कोणत्या अडचणी आल्या तरी, टेन्शन घेऊ नका

Jul 11, 2021, 04:50 PM IST

करदात्यांना मिळणार २४ तासांच्या आत आयकर परतावा

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे. 

Feb 5, 2019, 06:39 PM IST

ई फायलिंग : बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा

आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) करदात्यांसाठी आता ई-आयटीआर दाखल करण्यासाठी बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून सुरु झालेय.

May 7, 2016, 01:12 PM IST