team india new jersey

टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक

T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. भारताच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणआर आहे. यादरम्यान सोशल मीडियवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

May 6, 2024, 02:20 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर? बीसीसीआयचं ट्विट चर्चेत

Team India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. टीम इंडियाने ही मालिका 1-0 अशी जिंकली. त्यानंतर आता 27 जुलैपासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे.

Jul 26, 2023, 05:35 PM IST

IND vs WI कसोटी मालिकेआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच, क्रिकेट चाहत्यांकडून ट्रोल, कारण...

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारी म्हणजे 12 जुलैपासून खेळला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने टीम इंडियाची नवी टेस्ट जर्सी लाँच केली आहे. पण जर्सीवरुन क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केलं आहे. 

Jul 11, 2023, 03:43 PM IST

Team India New Jersey: टीम इंडियाचे स्टार नव्या जर्सीत कसे दिसतात? पाहा एका क्लिकवर!

 भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी समोर आली आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेतील नवीन जर्सी परिधान केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील नवीन जर्सी परिधान केलीये, तिने एकदिवसीय मालिकेची नवीन जर्सी घातली आहे.

Jun 4, 2023, 10:57 PM IST

ICC T20 World Cup 2021 : टीम इंडियाची जर्सी बदलणार? समोर आली मोठी माहिती

टीम इंडियाच्या (Team India) नेव्ही ब्ल्यू रंगाच्या रेट्रो जर्सीला क्रिकेटप्रेमींनी पसंती दिली आहे, पण आता ICC टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) नव्या जर्सीत दिसणार आहे

Oct 8, 2021, 07:46 PM IST