team india

रिंकू सिंहने बांधला 3.5 कोटींचा आलिशान बंगला, पण आई वडील अजूनही जुन्याच घरात का राहतायत?

Rinku Singh : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह त्याच्या परफॉर्मन्समुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 27 वर्षांचा युवा क्रिकेटर गरीब कुटुंबातून आला असून अतिशय कष्टाने त्याने क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिंकूने आलिशान बंगला खरेदी केला. परंतु अजूनही त्याचे आई वडील गावातील जुन्याच घरात राहत आहेत. 

 

Jan 22, 2025, 04:42 PM IST

केवळ 17 बॉलमध्ये 10 विकेट्स राखून मिळवला विजय, टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

भारतीय गोलंदाज वैष्णवी हिने हॅट्रिक विकेट्स घेऊन केवळ 5 धावा देत 5 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. 

Jan 21, 2025, 04:41 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला

Champions Trophy 2025 : BCCI च्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय. 

Jan 21, 2025, 12:52 PM IST

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय

Mohammad Siraj :   भारतीय संघात सिराजचं नाव नसल्याने सर्वचजण आश्चर्यचकित होते. आता टीम इंडियातून ड्रॉप केल्यावर गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठा निर्णय घेतला आहे

Jan 20, 2025, 11:14 AM IST

"बायकांना काही कळत नाही...".युवराज सिंगचे वडिलांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

Yograj Singh Reaction: आता युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.   

 

Jan 19, 2025, 09:15 AM IST

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 23 तारखेला भारत - पाकिस्तान मॅच, पण मैदानाचा इतिहास मात्र ....

India VS Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची शनिवारी घोषणा करण्यात आली. आयसीसी इव्हेंट म्हटलं की उत्सुकतता असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. 

Jan 18, 2025, 05:10 PM IST

टीम इंडियाच्या Champions Trophy संघात स्टार खेळाडूंचं कमबॅक, मात्र चिंतेचं एकमेव कारण...

Champions Trophy 2025 : मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाचा भाग असलेल्या मोहम्मद शमी, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर यांना संधी दिली आहे. मात्र अशात टीम इंडियासाठी चिंतेचं एकमेव कारण समोर आलं आहे. 

Jan 18, 2025, 03:59 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा! रोहित कर्णधार; ODI वर्ल्डकप गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाजाचं पुनरागमन

Team India Squad Champions Trophy 2025 :19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

Jan 18, 2025, 03:07 PM IST

Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Jan 18, 2025, 12:17 PM IST

'विराटला पुन्हा फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला फक्त इतकं सांगा की...'; शोएब अख्तरचा सल्ला

Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहलीला कोणत्याही फॉरमॅटमध्ये सध्या लय गवसत नसल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच शोएबने हे विधान केलं आहे.

Jan 18, 2025, 09:01 AM IST

Kho Kho World Cup: भारतीय महिला संघाने मलेशियाचा उडवला धुव्वा! बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार

Kho Kho World Cup 2025: भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 असा 80 गुणांच्या फरकाने नमवलं. आता भारतीय टीम उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना करणारा आहे. 

Jan 17, 2025, 10:06 AM IST

Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला. 

 

Jan 16, 2025, 09:26 AM IST

पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

Rohit Sharma Going to Pakistan: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असली तरी अद्याप सर्व स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.

 

Jan 16, 2025, 08:47 AM IST

खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. 

 

Jan 16, 2025, 08:17 AM IST