team india

'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'

न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत. 

 

Nov 3, 2024, 02:52 PM IST

WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची घसरण, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणं जवळपास अशक्यचं

IND VS NZ 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टेस्ट सामन्यानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची समीकरण कशी बदलली हे जाणून घेऊयात. 

Nov 3, 2024, 02:48 PM IST

24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?

 न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे. 

Nov 3, 2024, 01:13 PM IST

टीम इंडियाचा हेड कोच बदलला, साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली जबाबदारी

साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि सपोर्टींग स्टाफ 4 नोव्हेंबरच्या जवळपास रवाना होतील. मात्र यावेळी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे भारतीय संघासोबत नसतील. 

Oct 28, 2024, 01:08 PM IST

पुणे टेस्ट पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय

IND VS NZ 2nd Test :  पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.

Oct 27, 2024, 03:21 PM IST

एकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक

Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात. 

Oct 27, 2024, 01:03 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की

Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. 

Oct 26, 2024, 07:50 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?

बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.  

Oct 26, 2024, 02:56 PM IST

रिकी पॉण्टिंगने निवडली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम Playing 11, भारताच्या महान खेळाडूला संधी

Ricky Ponting All Time Best Playing XI : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने क्रिकेट इतिहातील सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. पॉण्टिंगने निवडलेल्या संघात क्रिकेट जगत गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 02:51 PM IST

न्यूझीलंडच्या फिरकीपुढे टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारताची फलंदाजी 156 धावात गुंडाळली

IND VS NZ 2nd Test : पुणे टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही आणि टीम इंडिया पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर ऑल आउट झाली. 

Oct 25, 2024, 01:32 PM IST

तब्बल 1329 दिवसांनी 'या' खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला गुंडाळलं

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामन्याचा आज पहिला दिवस असून यात टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 1329 दिवसांनी कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) न्यूझीलंडचे 7 विकेट्स घेतले आहेत. 

Oct 24, 2024, 03:53 PM IST

धर्म प्रसारकाच्या कार्यक्रमात 'ही' भारतीय महिला क्रिकेटपटू मंत्र म्हणताच बेशुद्ध पडली अन्...

Jemimah Rodrigues Video Viral :  जेमिमा ही मुंबईतील सर्वात जुन्या खार जिमखाना क्लबची सदस्य होती, मात्र तिच्या सदस्यत्वाचा वापर हा जेमिमाचे वडील धार्मिक कृत्यासाठी करत असल्याचा आरोप खार जिमखान्याच्या अधिकाऱ्यांनी केला. 

Oct 24, 2024, 12:23 PM IST

आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, विराट-रोहितला फटका... पंतची मोठी झेप

ICC Rankings : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा मोठा फटाक भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. टीम इंडियाजे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माची घसरण झाली आहे.

Oct 23, 2024, 05:44 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ईशान किशनचं कमबॅक... ऋतुराजकडे कर्णधारपद

India Squad for Australia Tour : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून बारच काळ संघाबाहेर असलेल्या ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईशानने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. 

 

Oct 19, 2024, 04:56 PM IST

न्यूझीलंडकडून टीम इंडियाची धुलाई, आधी फलंदाजांना लोळवलं मग गोलंदाजांना रडवलं

IND VS NZ 1st test : गुरुवारी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाला घाम फोडून आधी फलंदाजांना लोळवलं आणि मग गोलंदाजांनाही आपल्या जबरदस्त फलंदाजीने रडवलं. 

Oct 17, 2024, 06:10 PM IST