team india

भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी? असं आहे समीकरण

Champions Trophy 2025 : स्पर्धेत एकूण दोन सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाचं स्पर्धेतील आव्हान अडचणीत आलं असलं तरी अजूनही सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा मावळलेल्या नाहीत. 

Feb 24, 2025, 04:23 PM IST

PHOTO: भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ, पाकिस्तानी खेळाडू पाहताच बसले

Hardik Pandya Watch Price: रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाचवा सामना भारत - पाकिस्तान यांच्यात पार पडला. यात भारताकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला तर स्पर्धेतील सलग दुसरा सामना टीम इंडियाने 6 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चा ही हार्दिकच्या महागड्या घड्याळाची होतं आहे. 

Feb 24, 2025, 03:31 PM IST

गिलला Attitude दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचा माज विराटने क्षणात उतरवला; भन्नाट Video पाहाच

Abrar Ahmed Shubman Gill Virat Video: भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यानचे मैदानावरील ते दोन व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Feb 24, 2025, 12:54 PM IST

Ind vs Pak: विराटला शतकापासून रोखण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये कट? हादरवणारा दावा

Champions Trophy 2025 Virat Kohli Century: विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपलं चौथं शतक झळकावलं. मात्र आता या सामन्यानंतर एक धक्कादायक दावा केला जातोय.

Feb 24, 2025, 10:52 AM IST

Video: ...तर विराट 41 वरच Out झाला असता! पाकिस्तानचा आळस पथ्यावर पडला; गावसकर संतापले

Gavaskar Angry On Virat Kohli: विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकवून देताना दमदार शतक झळकावलं. मात्र विराट कोहली या सामन्यात एक कृती पाकिस्तानच्या लक्षात न आल्याने थोडक्यात बचावला आहे.

Feb 24, 2025, 09:18 AM IST

Champions Trophy 2025 Points Table: टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील स्थान अजूनही निश्चित नाही, कारण...

Champions Trophy 2025 Table Points: टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आणि आता पाकिस्तानलाही हरवले. सलग दोन सामन्यांत दोन विजय मिळवून टीम इंडिया उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे पण गुणतालिकेचे गणित सांगतो की भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. कसं ते जाणून घेऊयात... 

Feb 24, 2025, 09:12 AM IST

Video: विराटने विजयी चौकार लगावत शतक झळावल्यानंतर पाकिस्तानी तरुणींनी काय केलं पाहाच

Pakistan Fans Celebration Virat Kohli Century: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने त्याचं चौथं शतक झळावलं. या सामन्यानंतर पाकिस्तानमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Feb 24, 2025, 07:01 AM IST

15 महिन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं 51 वं शतक, सेंच्युरी ठोकल्यानंतर तो गळ्यातील लॉकेटचं का घेतो चुंबन?

रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली. या सामन्यात विराट कोहलीने तब्बल 15 महिन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.

Feb 23, 2025, 10:58 PM IST

Virat Kohali Record: भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

Most Catches in ODI For India, IND vs PAK : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई येथे सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये इतिहास रचला. 

Feb 23, 2025, 07:53 PM IST

'तिथे जाऊन खेळणार असाल तर..'; 2004 मध्ये टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यापूर्वी वाजपेयींनी दिलेला सल्ला

Atal Bihari Vajpayee On Team India Visited Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे क्रिकेट सामने म्हणजे कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी सामना असं चित्र पाहायला मिळतं.

Feb 23, 2025, 10:28 AM IST
Champions Trophy 2025 India Vs Pakisan Cricket Match At Dubai PT1M49S

Champions Trophy 2025: आज भारत-पाकिस्तानचा महामुकाबला

Champions Trophy 2025 India Vs Pakisan Cricket Match At Dubai

Feb 23, 2025, 10:05 AM IST

भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार

India Beats Bangladesh: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे. 

 

Feb 20, 2025, 09:50 PM IST

IND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळवणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11

IND vs BAN  Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.

Feb 20, 2025, 10:51 AM IST

PAK vs NZ: आज पाकिस्तान हरला तर सेमी फायनलमध्ये पोहोचणार भारत? असं आहे संपूर्ण समीकरण

Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 1996 मध्ये पाकिस्तानकडे वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद देण्यात आलं होतं. 

Feb 19, 2025, 04:23 PM IST

टीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी

Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

Feb 19, 2025, 01:06 PM IST