कोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम
सध्या रोहित बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. कर्णधार रोहित जिममध्ये धावणे आणि टायर सोबत व्यायाम करताना दिसत असून हिटमॅनचा हा अंदाज पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले आहेत.
Sep 7, 2024, 01:24 PM ISTआयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTईशान किशनच्या अडचणीत वाढ, टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार?
बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून शतक ठोकल्यावर दुलीप ट्रॉफीमध्ये सुद्धा हाच फॉर्म कायम ठेवण्याचा मनसुबा ईशानचा होता, मात्र त्याच्या दुखापतीमुळे सर्व समीकरण बदलली आहेत.
Sep 5, 2024, 03:53 PM ISTटी20 तून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाची नवी इनिंग, राजकारणात केली एन्ट्री... फोटो व्हायरल
Ravindra Jadeja Joined BJP : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री केली आहे. रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. पत्नी रिवाबाने रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Sep 5, 2024, 03:46 PM ISTमृत्यूशी लढतोय 'हा' स्टार क्रिकेटर, ICU मध्ये दाखल; गुरुग्राममध्ये सुरु आहेत उपचार
अंडर 14 आणि अंडर 17 मध्ये पंजाबचं प्रतिनिधित्व केले होतं, परंतु अंडर 19 टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही. 2017 त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
Sep 5, 2024, 12:49 PM ISTPakistan Cricket : ज्याची भीती तेच झालं, बाबर आझमला आयसीसीकडून मोठा झटका
Babar Azam In ICC Test Ranking : बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून 2-0 ने पराभव केल्यानंतर माजी कॅप्टन आणि स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Sep 4, 2024, 07:36 PM IST'...म्हणून मी टीम इंडियाला कोचिंग देणार नाही', वीरेंद्र सेहवागने स्पष्टच सांगितलं
Virender Sehwag On Coaching : टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सेहवागचा मार्मिक टोला अनेकांचं मनोरंजन करत आलाय. अशातच आता सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.
Sep 3, 2024, 07:26 PM ISTठरलं तर! 'या' दिवशी रोहित शर्मा उचलणार WTC ची गदा, फायनलची तारीख जाहीर
WTC 2025 final Dates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत फायनल सामना खेळवला जाईल.
Sep 3, 2024, 04:03 PM ISTगौतम गंभीरने ऑल टाईम बेस्ट प्लेईंग11 मधून रोहित शर्माला केलं बाहेर, 'या' खेळाडूंचा केला समावेश
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने भारताची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली आहे
Sep 2, 2024, 01:11 PM IST'.... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार!' - पाकिस्तानच्या कोचचं मोठं विधान
पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे.
Aug 29, 2024, 07:58 PM ISTआला रे! टीम इंडियासाठी खुशखबर, तब्बल 9 महिन्यांनी घातक गोलंदाज कमबॅक करण्यासाठी सज्ज
Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल नऊ महिन्यांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. शमी गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा खेळला होता. बांगलादेश कसोटी मालिकेविरुद्ध टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे.
Aug 29, 2024, 05:52 PM ISTCricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत.
Aug 29, 2024, 03:34 PM ISTR Ashwin : अश्विनने निवडली ऑल टाइम बेस्ट Playing 11, 'या' दिग्गज क्रिकेटरकडे सोपवलं कर्णधारपद
आर अश्विनने आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. तर महत्वाची गोष्ट ही की आर अश्विनने आयपीएलच्या बेस्ट प्लेईंग 11 चे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे सोपवले आहे.
Aug 29, 2024, 01:26 PM ISTटी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी.. 'या' तारखेला भारत-पाक भिडणार
Team India for T20 World Cup 2025 : महिला टी20 वर्ल्ड कप 2025 साठी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या यादीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे.
Aug 27, 2024, 02:45 PM IST
शिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा
Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय.
Aug 24, 2024, 02:49 PM IST