Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps
Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा
Mar 15, 2023, 10:20 AM IST
SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड
(smartphone tips) त्यासाठी फोन लॉक केला जाऊ शकतो, असे वैशिष्ट्य आजकालच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आहे, परंतु स्मार्टफोनच्या आत असलेले अॅप्स लॉक करण्यासाठी, सहसा थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करणे आवश्यक असते. त्याशिवाय तुम्ही अॅप्सला लॉक लाऊ शकत नाही, परंतु असे थर्डपार्टी अॅपस हे कधीही सुरक्षित नसतात. (smartphone tips)
Feb 23, 2023, 05:54 PM ISTGoogle Search : चुकूनही गुगलवर ‘या’ 5 गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...
Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
Feb 23, 2023, 03:17 PM ISTYamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price
Yamaha Tricity स्कूटर आपल्या पॉवरफूल इंजिनसह आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. ड्रायव्हिंग करत असताना योग्य तोल साधला जावा यासाठी कंपनीने फ्रंट व्हीलला अशाप्रकारे तयार केलं आहे की, तो सहजपणे वळू शकेल. यामध्ये पुढे दोन आणि मागे एक चाक देण्यात आलं आहे.
Feb 16, 2023, 12:33 PM IST
Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात
Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल
Feb 8, 2023, 09:59 AM ISTTech News | 10 क्षेत्रातील नोकरदार वर्ग धोक्यात; तुम्हीही यात आहात?
ChatGP Chatboat And AI Can Lead To Job Loss
Feb 8, 2023, 08:55 AM ISTमायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?
Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत.
Feb 7, 2023, 05:17 PM ISTGoogle Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?
Google Chrome New Features : गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक वेगवेगळे प्रयोगांवर काम करतं. त्यामुळे काम करताना त्याचा अनेकांना फायदा होतो. अशातच गुगल नव्या संक्लपनेवर विचार करत आहे.
Feb 6, 2023, 12:27 PM ISTHarley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता
Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.
Jan 22, 2023, 08:27 AM ISTiphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?
iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत
Jan 18, 2023, 06:41 PM ISTTech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Tech Layoffs: आयटी क्षेत्राला (IT Jobs) गेल्या काही वर्षांपासून ग्रहणच लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना (Coronavirus) काळापासूनच बघायचं झाल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. आता त्यात आणखी एक भर
Jan 18, 2023, 12:15 PM ISTAuto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार... पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
MG4 Electric Hechbak: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कार्सची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार्स येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. या कार्सची किंमत फार असली तरी या गाडीतून तुम्हाला फार चांगले फिचर्स (Features) मिळतील.
Jan 12, 2023, 04:05 PM ISTVIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!
Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे.
Jan 11, 2023, 08:34 PM ISTWhatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स
Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया.
Jan 8, 2023, 11:29 AM ISTData Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच
New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा...
Jan 7, 2023, 12:15 PM IST