tech news

Google Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?

Google Chrome New Features : गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक वेगवेगळे प्रयोगांवर काम करतं. त्यामुळे काम करताना त्याचा अनेकांना फायदा होतो. अशातच गुगल नव्या संक्लपनेवर विचार करत आहे.

Feb 6, 2023, 12:27 PM IST

Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता

Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन  बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.

Jan 22, 2023, 08:27 AM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST

Tech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Tech Layoffs: आयटी क्षेत्राला (IT Jobs) गेल्या काही वर्षांपासून ग्रहणच लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना (Coronavirus) काळापासूनच बघायचं झाल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. आता त्यात आणखी एक भर 

Jan 18, 2023, 12:15 PM IST

Auto Expo 2023: सिंगल चार्जमध्ये 450 किलोमीटर धावणार ही कार... पाह भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

MG4 Electric Hechbak: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कार्सची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार्स येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. या कार्सची किंमत फार असली तरी या गाडीतून तुम्हाला फार चांगले फिचर्स (Features) मिळतील.

Jan 12, 2023, 04:05 PM IST

VIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!

Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 11, 2023, 08:34 PM IST

Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स

Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया. 

Jan 8, 2023, 11:29 AM IST

Data Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच

New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा... 

 

Jan 7, 2023, 12:15 PM IST

iPhone वापरताय? तुमच्या फोनमध्ये काय होतंय हे तुम्हाला कळणारच नाही

आयफोन घ्यायचाय, कमाल प्रायव्हसी असते असं म्हणणाऱ्यांचा समज आता मोडीत निघू शकतो. कारण, अॅपलवर तसेच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

 

Jan 5, 2023, 01:41 PM IST

OnePlus 11: 16 GB रॅम, 50 MP कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि... वनप्लसच्या नवीन फोनची किंमत किती?

वनप्लसचा फ्लॅगशिप मॉडेल असलेला OnePlus 11 हा फोन अखेर लाँच झाला आहे. पावरफुल प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेरा हे या फोनचे वैशिष्ट्य आहे. शिवाय फोनमध्ये तगडा बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे. हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करेल. 

Jan 4, 2023, 08:50 PM IST

Tech News: इटालियन कंपनीची स्पोट्स बाईक; इंजिन, फिचर्स आणि स्टाईल एकदम जबरदस्त

Auto News: आपल्या सर्वांना बाईक्स फार आवडतात आपल्याला कायमच नव्या बाईक्सचं आकर्षण राहिलं आहे. सध्या अशाच एका बाईकची चर्चा आहे आणि ती म्हणजे इटालियन कंपनीची एमबीपी म्हणजे मोटो बोलगाना पॅशने (Italian Bike Brand Moto Bologna Passione). ही बाईक लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. 

Jan 4, 2023, 07:42 PM IST

Apple iPhone 15 Series: iPhone 14 राहू दे आता डायरेक्ट iPhone 15 घ्या; Apple स्वस्त किंमतीत फोन लाँच करणार

लवकरच  iPhone 15 लाँच होणार आहे. यामुळे आयफोन प्रेमींना आता Apple iPhone 15 Series ची प्रतिक्षा लागून राहिली आहे. Apple iPhone 15 कसा असेल? यात काय नविन फिचर्स असतील? याची किंमत किती असेल असे अनेक प्रश्न आयफोन प्रेमींना पडले आहेत. 

Jan 4, 2023, 07:03 PM IST

Internet Speed : तुमच्या घरातला Wifi स्लो चालतोय, मग 'ही' ट्रिक्स वापरून पाहा

Wifi Extender Device : वाय-फाय (Wifi) वापरणाऱ्या अनेकांना स्लो इंटरनेटच्या (Slow Internet) समस्यांना सामोरे जावे लागते. या स्लो इंटरनेटमुळे पैसै देऊन सुद्धा अनेकांना नेट वापरता येत नाही. 

Jan 2, 2023, 07:02 PM IST

खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Viral Story : सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून जून्या गोष्टींचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये मध्यंतरी 1985 चे रेस्टॉरंट बिल आणि 1937 चे सायकलचे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जुन्या बिलातील वस्तुंची रक्कम पाहून अनेकांना ते जुने दिवस आठवले होते.

Dec 28, 2022, 07:15 PM IST

WhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...

WhatsApp Alert:  2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या... 

Dec 27, 2022, 12:10 PM IST