tech news

Google Map चं हे फीचर वापरा आणि स्वत:चा डिजिटल पत्ता तयार करा, कसं ते जाणून घ्या

तुमच्या पत्त्यावर दिलेला डिजिटल कोड क्रमांक हा प्रत्यक्ष पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.

Jan 29, 2022, 05:14 PM IST

स्मार्टफोन स्लो झालाय? जाणून घ्या स्टेपबाय स्टेप गाईड

जर तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल आणि तुमचा फोन स्लो झाला असेल तर तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी ऍपशिवाय तो फास्ट करू शकता.

Jan 28, 2022, 08:36 PM IST

स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का लावली जाते? जाणून घ्या यामागील कारण

तुम्ही हे पाहिलंच असेल की पूर्वीच्या फोनमध्ये अशी बॅट्री असायची की, जी फोनमधून काढता यायची.

Jan 26, 2022, 01:11 PM IST

WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनीकडून तीन नवीन फीचर्स जारी

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे.

Jan 25, 2022, 07:14 PM IST

Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता

सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.

Jan 22, 2022, 03:45 PM IST

Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे

आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

Jan 20, 2022, 05:20 PM IST

10 रुपये कमी किंमतीतील Jio चा हा Recharge देतोय, बंपर डेटा आणि कॉलिंग; जाणून घ्या

हा प्लॅन Airtel-Vi ला टक्कर देण्यासाठी देखील पुरेसा आहे.

Jan 18, 2022, 06:50 PM IST

कॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट

हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.

Jan 13, 2022, 08:49 PM IST

सावधान! बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक, तुम्हाला अडकायचं नसेल तर ही गोष्ट कराच

सावधान! बुस्टर डोस घेण्याआधी एक छोटी चूक पडू शकते महागात, टाळण्यासाठी हे नक्की करा

Jan 12, 2022, 03:34 PM IST

WhatsApp युजर्ससाठी चांगली बातमी, आता नोटीफिकेशनमधून पाहता येणार Profile Picture

WABetaInfo ने आपल्या पेजवर याबद्दल सांगितले आहे.

Jan 7, 2022, 05:13 PM IST

अरे व्वा! एवढं सगळं एका प्लॅनमध्ये पाहून तुम्ही म्हणाल 'धमाल मचाएँगे'

Jio चे स्वस्त आणि मस्त सिक्रेट प्लॅन, 3 GB डेटासोबत  Disney+ Hotstar 

Jan 7, 2022, 02:09 PM IST

सावधान! गुगलवर ही चूक करू नका, तुम्हाला ते महागात पडू शकतं

Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते.

Jan 3, 2022, 12:26 PM IST

तुम्ही Google Chrome वर लॉगिन-पासवर्ड सेव्ह करता? तुमच्यासाठी धोक्याची घंटा

घरून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एक चेतावणी दिली आहे.

Jan 2, 2022, 09:15 PM IST

WhatsApp वर ग्रुप न बनवता 250 लोकांना पाठवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना संदेश पाठवू शकता.

Dec 31, 2021, 01:47 PM IST

मोबाईल SIM संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लवकरच या गोष्टी बदलणार

तुम्ही  KYC शी संबंधित सर्व काम करणं देखील या सरकारच्या निर्णयामुळे सोपं झालं आहे.

Dec 28, 2021, 06:43 PM IST